औषधी वनस्पती उपयोग by eco Environment | निसर्गातील रहस्य | रानभाज्या माहिती

औषधी वनस्पती माहिती व उपयोग| निसर्गातील रहस्य आणि प्रश्नाची उत्तरे | रानभाज्या माहिती

नमस्कार मित्रांनो,
या धावपळीच्या जीवनात अनेक गोष्टींमुळे आपण अडचणीत सापडत असतो आणि अनेक रोगांनी आजारी पडत असतो. आजारी पडल्यावर आपले भरपूर वेळ आणि खर्च होतो. आपण आजारी पडल्यावर प्रत्येकजण दवाखाना मधून , डॉक्टर आणि मेडिकल मधून उपचार आणि औषधे घेतो. पण आजरी पडल्यावर , किंवा लहान - मोठ्या आजारांसाठी आपल्याल दवाखाना गाठायची गरज आहे का ? आपण ज्या निसर्गाच्या सानिध्यात राहतो त्यात अनेक औषधी वनस्पती भांडार आहे. मानवाच्या प्रत्येक आजरावर निसर्गात औषधी आहे. गरज आहे आपल्याला औषधी वनस्पती ची माहिती असणे.चला आज आपण जाणून घेऊ आपल्या भागात असलेल्या महत्व पुर्ण औषधी वनस्पती by Eco Environment आणि निसर्गातील रहस्य आणि प्रश्नाची उत्तरे  , रानभाज्या माहिती
चला तर जाणून घेऊ.


औषधी वनस्पती | निसर्गातील रहस्य | रानभाज्या माहिती by Eco Environment

औषधी वनस्पती माहिती | निसर्गातील रहस्य आणि प्रश्नाची उत्तरे , रानभाज्या माहिती
Eco Environment

औषधी वनस्पती  by Eco Environment


ज्या वनस्पतीची माहिती पाहिजे त्या वनस्पती नावावर क्लिक करा.

🌿🌹🌿🌳🏞️🌳🌊🌳🌬️🌬️🍁⛰️🍁🌬️
औषधी वनस्पती आणि त्यांचे औषधी उपयोग | रानभाज्या
🌳🍀🌿🌳🍀🌿

🔵Website.Eco Environment

 ▶️ औषधी वनस्पती माहिती आणि उपयोग ◀️
ज्या औषधी वनस्पतीची व रानभाजी ची माहिती हवी त्या वनस्पती 
 वर क्लिक करा आणि माहिती वाचा.
आणि जाणून घ्या महत्व पूर्ण औषधी वनस्पती माहिती व त्यांचे औषधी उपयोग व तसेच रान भाज्यांची महत्वपूर्ण माहिती.

औषधी वनस्पती माहिती व उपयोग
औषधी वनस्पती

माहिती स्वतःच वाचू नका वाचून झाल्यावर सर्वांना शेअर करा. धन्यवाद 🙏🙏

     👉 रानभाज्या माहिती 👈

आपल्या भागात आढळणाऱ्या महत्व पूर्ण रानभाज्या...

निसर्गात आढळणाऱ्या महत्त्वपूर्ण रानभाज्या माहिती
रानभाज्या


माहिती उपयोगाची आणि महत्वाचे आहे स्वतः वाचा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.
धन्यवाद...🙏

      🔵 तुम्हाला माहित आहे का ? 🔵

😱🆕आपल्या निसर्गात , जगात विश्वात अशा काही गोष्टी असतात. जे आपल्याला माहित नसतात कोणत्या माहिती असल्या पाहिजेत. चला आज आपण काही महत्वपूर्ण दहा गोष्टी जाणून घेऊ आणि आवडल्यास दुसऱ्या पर्यंत पोहोचवा.🆕

निसर्गातील अशा काही रहस्यमय गोष्टी ज्या आपल्याला माहिती पाहिजे
रहस्यमय निसर्ग


   🌳🌳 अजून काही महत्वपूर्ण आणि आश्चर्यकारक गोष्टी माहिती🌳🌳

माहिती स्वतः वाचा आणि या जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद 🙏🙏

FAQ'S

1) औषधी वनस्पतींची आई, राणी कोणाला म्हटले जाते ?
Ans. औषधी वनस्पती तुळस

2)दसऱ्याला आपट्याची पाने का वाटतात ?
Ans. पौराणिक कथेनुसार.... कथा वाचायला वेब साईट ला विजीट करा.

3) गावाकडचा डॉक्टर किंवा वैद्य म्हणून कोणत्या वनस्पती ला म्हटलं जातं.
Ans. कडुलिंब

4) हाड मोडल्यास कोणत्या वनस्पतीचा औषधी उपयोग करू शकतो ?
Ans. हाडसांधी

5) डोंगराची काळी मैना म्हणून कोणत्या वनस्पती ला ओळखले जाते ?
Ans. करवंदे

6) प्रसिद्ध शिकारी पक्षी कोणते आहेत ?
Ans. गरुड, घार, ससाणा आणि असे बरेच पक्षी आहेत.

7) मधमाशा मध कसे बनवतात ?
Ans. मधमाशा अनेक फुलांमधील रस गोळा करून एकत्र करून त्यांचा मध तयार करतात.

8) मशरूम/ अळंबी लागवड कशी केली जाते ?
Ans. मशरूम/आळंबी हे एक बुरशीपासून तयार केले जाणारे पीक आहे त्यासाठी भाताचा किंवा गव्हाचा भुसा आणि मशरूम चे बी आणि योग्य यांचा वापर करून मशरूम तयार केले जाते यासाठी तुम्ही इंटरनेटवर माहिती मिळवू शकता.

9) चालणारे झाडे कुठे आढळतात ?
Ans. अमेझॉन च्या जंगलात.

10) भारतीय पर्यावरण वादी म्हणून कोणाला ओळखले जाते ?
Ans. पद्मश्री तुळशी गौडा 

..टिपः.
 
कोणत्याही औषधी वनस्पती च्या औषधी गुणधर्माचा उपयोग करत असताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. वनस्पतीच्या मोठ्या प्रमाणावर उपयोग असले तरी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय तिचा उपयोग करू नये.कारण काही वनस्पतीच्या जास्त सेवन करणे योग्य नाही.त्यांचा वाईट परिणाम आपल्यावर होऊ शकतात.म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्या शिवाय जास्त प्रमाणात वापर करू नये

Previous Post Next Post