स्टॅमिना वाढवण्यासाठी काय खावं | कमजोर शरीर मजबूत करण्यासाठी उपाय | फळे आणि सुकामेवा खाण्याचे फायदे.

    कमजोर शरीर मजबूत करून स्टॅमिना वाढविण्यासाठी घरगुती काय खावे आणि फळे सुका मेवा खाण्याचे फायदे.

नमस्कार मित्रांनो,
           आपल्या या धावपळीच्या जीवनात आपल्याला बऱ्याच कारणामुळे कमजोर झाल्याचे आढळून येते. आपण कोणतेही काम करत असताना लवकर दमून जातो. आपल्या दैनंदिन जीवनातील असंतुलित आहार यांच्या मुळे आपण कमजोर झालेलो आहे. आपण तंदुरुस्त टाकत वन हवे म्हणून काय खावं असा प्रश्न पुन्हा सतत पडत असतो. आपल्या शरीराच्या काम करण्याचा स्टॅमिना कसा वाढवावा हे आपण सतत विचार करत असतो. आज आपण जाणून घेऊ या आपल्या शरीराची ताकद कशी वाढवावी  ? आपल्या कमजोर शरीराचा स्टॅमिना कसा वाढवावा आणि शरीर ताकत वान कशी करावे. चला तर सुरू करूया...

स्टॅमिना वाढवण्यासाठी काय खावं | कमजोर शरीर मजबूत करण्यासाठी उपाय | फळे आणि सुकामेवा खाण्याचे फायदे

कमजोर शरीर ताकतवान आणि तंदुरुस्त करण्यासाठी घरगुती आयुर्वेदिक उपाय

स्टॅमिना वाढवण्यासाठी काय खावं | कमजोर शरीर मजबूत करण्यासाठी उपाय


शरीराचा स्टॅमिना आणि ताकत वाढवण्यासाठी काय करावे ?

  आपल्या दैनंदिन जीवनाची सुरुवात ही व्यायामाने आणि लवकर सकाळी उठून करत जावी. दररोज वेळेवर जेवण करावे. आपल्या जेवणामध्ये बाहेरील फास्टफूड आणि मसालेदार तेलकट टाळून फळे सकस आहार आणि घरगुती जेवण करावे. जेवणामध्ये जास्तीत जास्त पालेभाज्यांचा आणि मागच्या मध्ये अंडी मासे तसेच दुधाचा समावेश करावा. कधीही जेवण करण्यासाठी केस काळजी निष्काळजीपणा किंवा कंटाळा करू नये.

स्टॅमिना वाढवण्यासाठी काय खावं | कमजोर शरीर ताकदवान होण्यासाठी काय खावे.

स्टॅमिना वाढवण्यासाठी प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, विटामिन सी, आयर्न आणि अन्य पोषक तत्वांची आवश्यकता असते. म्हणून आपल्या जेवणामध्ये फळांचा पालेभाज्यांचा आणि अंडी मासे मटण मासे यांचा समावेश करत जावा जर तुम्ही शाकाहारी असाल तर जास्तीत जास्त पाले भाज्या आणि कडधान्य पदार्थ खावे. तुम्हाला इथे काही असा आहार सांगणार आहोत, ज्याचं सेवन केल्यामुळे तुम्ही तुमचा स्टॅमिना वाढवू शकता. जाणून घेऊया असं काही खाद्यपदार्थ ज्यामुळे तुमचा स्टॅमिना वाढतो –आज आपण असे काही खाद्यपदार्थ जाणून घेऊ की जे शाकाहारी-मांसाहारी माणसांना ताकत्वर आणि कमजोर शरीर बदलण्यास मदत करतील आणि ते खाल्ल्याने काय फायदे होतात ते जाणून घेऊ.

घरगुती फळे आणि पदार्थ खाण्याचे फायदे

बदाम खाण्याचे फायदे

स्टॅमिना वाढवण्यासाठी आणि शरीरातील कमतरता दूर ठेवण्यासाठी बदाम खूपच फायदेशीर असतात. रात्री झोपण्यापूर्वी एक मूठभर बदाम आणि काळे चणे एक ग्लास पाण्यात भिजवून ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी काळे चणे आणि बदाम खा. काही दिवसातच तुमचा थकवा निघून जाईल.

ओट्स  खाण्याचे फायदे

तुम्ही जर ओट्स खात असाल तर यामुळे तुमचा सुस्तपणा आणि थकवा निघून जाईल. हो हे खरं आहे. ओट्स हळूहळू पचतात त्यामुळे रात्रीपर्यंत तुमच्या शरीरामध्ये एनर्जी टिकून राहाते. यामध्ये फायबर आणि कार्बोहायड्रेट योग्य प्रमाणात असतात. त्यामुळे तुमच्या शरीराचा स्टॅमिना योग्य राखतो.

बीट  खाण्याचे फायदे

बीट खाण्याचे अनेक फायदे आपल्याला अनेक ठिकाणाहून सांगितले जेव्हा आपण आजारी पडतो किंवा अशक्तपणामुळे दवाखान्यात जात असतो तेव्हा डॉक्टर आपल्याला बीट खाण्याचा सल्ला आवश्य देत असतो बीट हे शक्तिवर्धक आहे म्हणून ताकत वाढवण्यासाठी बीटा चा समावेश नक्की करावा.बीटरूटमध्ये विटामिन ए आणि सी चं प्रमाण भरपूर असतं. जे थकवा घालवण्यासाठी फायदेशीर असतं. वर्कआऊट करण्याऱ्यांनी रोज बीटाचा रस प्यायला हवा. त्यामुळे शरीरातील स्टॅमिना टिकून राहातो.

अक्रोड  खाण्याचे फायदे

अक्रोड खाणं तुमच्या आरोग्याच्या सुधारणेसाठी खूपच फायदेशीर आहे. रोज अक्रोड खाल्ल्यामुळे शरीरातील खराब कोलस्ट्रॉल कमी होतो आणि स्टॅमिना वाढवण्यास मदत होते. म्हणून अक्रोड खाण्यासाठी जरूर घ्यावे.

दूध, दही खाण्याचे फायदे

दूध आणि दही यामध्ये कॅल्शियम जास्त प्रमाणात असतं. जे शरीरातील हाडं आणि दातांना मजबूत करतं. शरीर योग्य तऱ्हेने काम करण्यासाठी दूध आणि दह्याचं सेवन करणं आवश्यक आहे. दह्याचे अशाप्रकारे भरपूर फायदे असल्याने आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या आहारात दही दुधाचा समावेश आवर्जून करावा.

केळी खाण्याचे फायदे

केळं तुमच्या शरीराला एनर्जी देतं. केळ्यामध्ये कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण असतं, जे शरीराला साखरेशिवाय एनर्जी देतं. महिलांसाठी केळं खाणं जास्त फायदेशीर आहे कारण त्यामुळे हाडं मजबूत होतात. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, केळं खाणाऱ्या लोकांची एनर्जी ही अन्य लोकांच्या तुलनेपेक्षा अधिक असते.जिम आणि व्यायामशाळांमध्ये जाणारे आहे आपल्या आहारामध्ये केळीचा समावेश आवर्जून करतात कारण की ही आपली ताकद वाढवण्यासाठी महत्त्वाची ठरते.

मूगडाळ खाण्याचे फायदे

मूगडाळ खाल्ल्याने शरीराला ताकद मिळते आणि त्याचबरोबर शरीरातील उष्णता कमी होते. मूगडाळीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य हे आहे की, हे शरीराला चांगली एनर्जी मिळवून देते. बऱ्याचदा तुम्ही पाहिलं असेल की, डॉक्टर आजारी व्यक्तींना त्यांच्यातील कमजोरी दूर करण्यासाठी मूगडाळ खाण्याचा सल्ला देतात. त्यामुळे शरीराचा स्टॅमिना वाढतो आणि लवकर बरं होण्यासाठी मदत मिळते.

टरबूज खाण्याचे फायदे

आपण सर्वजण उन्हाळ्यामध्ये टरबूज आवर्जून खात असतो का खात असतो ते तुम्हाला माहित आहे का ?
यामध्ये पाणी आणि इलेक्‍ट्रोलाइट्सचं चांगलं प्रमाण असतं. जे खाल्ल्यामुळे शरीर हायड्रेट राहातं. टरबूज खाल्ल्याने लगेच एनर्जी मिळते. उन्हाळ्यात टरबूज खाणं हे उत्कृष्ट समजलं जातं.

रताळं खाण्याचे फायदे

रताळ्याला एनर्जीची पेटी म्हटलं जातं. यामध्ये असणारी पोषक तत्व आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतात. आयर्नच्या कमीमुळे आपल्या शरीरात एनर्जी राहात नाही. तसंच रोगप्रतिरोधक क्षमतेवर परिणाम होतो आणि ब्लड सेल्सदेखील नीट निर्माण होत नाहीत. पण  रताळं आयर्नची कमतरता दूर करण्यासाठी खूपच फायदेशीर आहे.

काही लोकप्रिय औषधी वनस्पती माहिती
🔵 औषधी वनस्पती तुळस
🔵 औषधी वनस्पती अडुळसा
🔵 रानभाजी करटोली

पालक भाजी खाण्याचे फायदे

पालकदेखील भरपूर एनर्जीचा स्रोत मानला जातो. पालकमध्ये आयर्नशिवाय अनेक पोषक तत्व असतात जे आपल्या पूर्ण दिवस एनर्जी राखण्यासाठी मदतशीर ठरतात. त्यामुळे तुमच्या जेवणात पालक या भाजीचा समावेश असणं गरजेचं आहे. पालक भाजी चवीला उत्कृष्ट असल्याने तिचा आपल्या आहारामध्ये समावेश आवर्जून करत जा.

अशी महत्त्वपूर्ण माहिती वाचून तुम्हाला काय वाटते ते कॉमेंट्स करून नक्की कळवा आणि अशी माहिती जास्तीत जास्त लोकांना मिळण्यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या नाविन्यपूर्ण पोस्ट पण आवर्जून वाचा धन्यवाद.

FAQ'S

1) पालक भाजी खाण्याचे फायदे काय आहेत ?
Ans- 
पालक भाजी स एनर्जी स्रोत मानला जाते म्हणून पालक भाजी खाल्ल्याने दिवसभर आपल्याला एनर्जी ऊर्जा मिळत असते .

2) शरीरातील कमजोर पणा घालवण्यासाठी काय खावे ?
Ans.
शरीरातील कमजोर पणा घालवण्यासाठी फळे, दही दूध, मासाहारी असल्यात अंडी मांस आणि जेवणात पालेभाज्यांचा समावेश करावा.

3) ताकतवान शरीर करण्यासाठी कोणता व्यायाम करावे ?
Ans.
ताकतवान शरीर करण्यासाठी सूर्यनमस्कार, बजरंग दंड,जोर, दंड बैठका आणि ताकतीचे व्यायाम करावे.

4) उन्हाळ्यात टरबूज जास्त प्रमाणात का खाल्ले जातात ?
Ans.
टरबूजा मध्ये जास्त पाणी आणि एनर्जी असल्यामुळे ते खाल्ल्याने आपले शरीर हायड्रेट होऊन आपल्या शरीरात पाण्याची आवश्यकता पूर्ण होते म्हणून उन्हाळ्यात टरबूज जास्त प्रमाणात खाल्ले जाते.

5) मुंग डाळ खाण्याचे फायदे काय आहेत ?
Ans.
डॉक्टर आजारी व्यक्तीला मंडळ खाण्याचा सल्ला देतो कारण मुगडाळ हे आपल्याला एनर्जी देऊन आपल्या शरीरातील उष्णता कमी करून ताकत देऊन आपला स्टॅमिना वाढण्यास मदत करत असते.

6) केळी खाण्याचे फायदे काय आहेत ?
Ans
.केळं तुमच्या शरीराला एनर्जी देतं. केळ्यामध्ये कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण असतं, जे शरीराला साखरेशिवाय एनर्जी देतं. महिलांसाठी केळं खाणं जास्त फायदेशीर आहे कारण त्यामुळे हाडं मजबूत होतात. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, केळं खाणाऱ्या लोकांची एनर्जी ही अन्य लोकांच्या तुलनेपेक्षा अधिक असते.

7) बीट खाण्याचे फायदे काय आहेत ?
Ans.
बीटरूटमध्ये विटामिन ए आणि सी चं प्रमाण भरपूर असतं. जे थकवा घालवण्यासाठी फायदेशीर असतं. वर्कआऊट करण्याऱ्यांनी रोज बीटाचा रस प्यायला हवा. त्यामुळे शरीरातील स्टॅमिना टिकून राहातो.

8) दही दूध खाण्याचे फायदे कोणते आहेत ?
Ans.
दूध आणि दही यामध्ये कॅल्शियम जास्त प्रमाणात असतं. जे शरीरातील हाडं आणि दातांना मजबूत करतं. शरीर योग्य तऱ्हेने काम करण्यासाठी दूध आणि दह्याचं सेवन करणं आवश्यक आहे.

Previous Post Next Post