स्किन ॲलर्जी प्रॉब्लेम आहे तर असा करा उपाय...... लवकर पडेल फरक

स्किन एलर्जी वर घरगुती आयुर्वेदिक उपचार

नमस्कार मित्रांनो,
उन्हाळा आला की गरम वातावरणात आपल्याला अनेक त्वचेचे रोग होत असतात. अनेकांना या उन्हाळ्यात अनेक प्रकारे स्किन ऍलर्जीचा त्रास होत असतो. स्किन एलर्जी होण्याचे अनेक कारणे असू शकतात आणि स्किन एलर्जी झाल्यामुळे त्वचेवर मुरुमे आणि फोड्या येतात. तसेच खाज सुटते. जर वेळीच स्किन एलर्जी कडे लक्ष दिले तर ती लवकर बरी होते. आज आम्ही तुम्हाला स्किन एलर्जी बद्दल काही प्रभावी उपाय सांगत आहोत. ज्यांच्या मदतीने आपण स्किन एलर्जी ठीक करू शकता. चला तर आज जाणून घेऊ स्किन अॅलर्जी साठी घरगुती आयुर्वेदिक उपचार कोणते आहेत

स्किन एलर्जी झाल्यावर करा हे उपाय


स्किन ॲलर्जी प्रॉब्लेम आहे तर असा करा उपाय...... लवकर पडेल फरक


कडुलिंबाच्या पानांचा लेप स्किन एलर्जी वर उपाय


कडुलिंबाची पाने त्वचेसाठी उत्तम मानली जातात आणि यास खाण्यामुळे आणि यांच्या पाण्याने त्वचा स्वच्छ केल्याने स्किन संबंधित अनेक समस्या ठीक होतात. जर आपल्याला स्किन एलर्जी झाली, तर आपण कडुलिंबाच्या पानांची पेस्ट आपल्या त्वचेवर लावा. ही पेस्ट लावल्यामुळे स्किन एलर्जी ठीक होईल आणि आपल्याला यापासून आराम मिळेल.

स्किन ॲलर्जी प्रॉब्लेम आहे तर असा करा उपाय...... लवकर पडेल फरक
w640-h640/Allergy.jpg" title="स्किन ॲलर्जी प्रॉब्लेम आहे तर असा करा उपाय...... लवकर पडेल फरक" width="640" />

आपण कडुलिंबाची 10 ते 15 पाने पाण्यामध्ये भिजवून त्यांची बारीक पेस्ट तयार करा आणि हा लेप आपल्या त्वचेवर लावा. हा लेप आपण कमीतकमी 30 मिनिट आपल्या त्वचेवर लावून ठेवा. 30 मिनिटा नंतर पाण्याच्या मदतीने आपण हा लेप स्वच्छ करा. कडुलिंबामध्ये एंटी बैक्टिरियल गुण असतात जे स्किन एलर्जीला दूर करण्यासाठी मदत करतात. हि पेस्ट आपण दिवसातून तीन वेळा लावावी. आपल्याला यामुळे स्किन एलर्जी पासून आराम मिळेल.

कडुलिंबाचे तेल स्किन एलर्जी वर घरगुती आयुर्वेदिक उपचार

आपल्याला वाटल्यास आपण त्वचेवर कडुलिंबाचे तेल लावू शकता. कडुलिंबाचे तेल लावल्यामुळे देखील एलर्जी दूर होते. स्किन एलर्जी झाल्यास आपण रात्री झोपताना थोडेसे कडुलिंबाचे तेल त्वचे वर लावा. सकाळ पर्यंत आपली स्किन एलर्जी ठीक होईल.
कडुलिंबाचे तेल स्किन एलर्जी वर घरगुती आयुर्वेदिक उपचारकडुलिंबाची पावडर आयुर्वेदिक उपचार


कडुलिंबाची पावडर खाण्यामुळे देखील स्किन एलर्जी दूर होते. स्किन एलर्जीची समस्या झाल्यास आपण एक चमचा कडुलिंबाची पावडर पाण्याच्या सोबत घेऊ शकता. या पावडर चे सेवन केल्याने आपल्याला मुरुमा पासून सुटका मिळेल.

कडुलिंबाची पावडर तयार करण्यासाठी आपण काही कडुलिंबाची पाने सावली मध्ये सुकवा. जेव्हा हि पाने चांगली कोरडी होतील तेव्हा या पानांना मिक्सर मध्ये बारीक करून पावडर तयार करा.

एलोवेरा जेल स्किन एलर्जी दूर करण्यासाठी

एलोवेरा जेल त्वचेला थंडावा देण्याचे काम करते आणि यास त्वचेवर लावल्याने स्किन एलर्जी दूर होते. त्यामुळे आपल्याला जेव्हाही स्किन एलर्जीचा त्रास होईल तेव्हा आपण एलोवेरा जेल आपल्या त्वचेवर लावा.

एलोवेरा जेल स्किन एलर्जी दूर करण्यासाठी


मुलतानी माती उपयोग स्किन एलर्जी कमी करण्यासाठी

मुलतानी माती प्राचीन काळापासून त्वचेच्या संबंधीत समस्यांना दूर करण्यासाठी वापरली जाते. मुलतानी माती लावल्याने त्वचेला थंडावा मिळतो आणि जळजळ, खाज, लाल दाणे यापासून आराम मिळतो. तसेच स्किन एलर्जी झाल्यावर देखील आपण मुलतानी माती लावू शकता. यास लावल्याने एलर्जी मध्ये आराम मिळतो.

मुलतानी मातीची पेस्ट तयार करण्यासाठी एक चमचा मुलतानी माती मध्ये गुलाब जल मिक्स करा आणि या पेस्टला स्किन एलर्जी झालेल्या भागावर लावा. जेव्हा हि पेस्ट चांगली कोरडी होईल तेव्हा पाण्याच्या मदतीने त्वचा स्वच्छ करा.

अशा प्रकारे आपण घरगुती आयुर्वेदिक उपचाराद्वारे स्किन एलर्जी पासून दूर राहू शकतो त्याच्यावर उपचार करू शकतो हे उपचार तुम्ही घरच्या घरी करू शकता. ही माहिती जर तुम्हाला महत्त्वपूर्ण आणि गरजेची वाटली तर सर्वांना शेअर करा.
धन्यवाद .
Previous Post Next Post