कोरफड औषधी वनस्पती फायदे आणि उपयोग | औषधी वनस्पती कोरफड पूर्ण माहिती

   औषधी वनस्पती कोरफडीची माहिती व फायदे | Aloe Vera information in Marathi.

नमस्कार मित्रांनो,
         आपण प्रत्येक वेळेस नवीन नवीन औषधी वनस्पतींची माहिती आणि वाचतच असतो. औषधी वनस्पतीची माहिती उपयोग जाणून घ्यायची इच्छा सर्वांनाच असते पण ती माहिती कुठे मिळणार याची अपेक्षा हवी असायला हवी. औषधी वनस्पतींची माहिती घेत असताना आज आपण जाणून घेणार आहोत कोरफडीचे औषधी उपयोग, औषधी वनस्पती कोरफड ची माहिती व औषधी उपयोग. चला तर जाणून घेऊ आज महत्त्वपूर्ण माहिती कोरफडीचे फायदे.

कोरफड औषधी वनस्पती फायदे आणि उपयोग | औषधी वनस्पती कोरफड पूर्ण माहिती

कोरफडीचे औषधी उपयोग आणि फायदे
कोरफड

1) औषधी वनस्पती कोरफडीचे स्वरूप व रचना ( nature of aloe vera )

  औषधी वनस्पती कोरफड ही दिसायला छोटीशी वनस्पती. कोरफडीचे महत्त्वाचे उपयोगाचा भाग म्हणजे त्याची पाने. कोरफडीचे पाने म्हणजे जाड मासाळ असलेला भाग. रंगाने हिरवेगार असलेली वनस्पती आयुर्वेदाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आयुर्वेदिक वनस्पती म्हणून ओळखले जाते. पिवळे, नारंगी, गुलाबी आणि लाल असतात. हे झाड आपण आपल्या परसबागेत ,पाणथळ ठिकाणी , कुंडीत कुठे पण लावू शकतो. कोरफडीचे झाड मासाळ पाने आयुर्वेदिक दृष्टीने महत्त्वाचे आहेत.

2)  औषधी वनस्पती कोरफडीचे वितरण आणि मूळ ठिकाण ( origin and distribution of aloe vera )

औषधी वनस्पती कोरफड भारतात जवळ जवळ सर्वच ठिकाणी आढळते. कारण हे छोटासा झाड किंवा रोपटे असल्याने आपण कुंडीत ,परस बागेत किंवा घराशेजारी पाणथळ जागेत आपण लावू शकतो.आयुर्वेदामध्ये खूप महत्त्व असलेल्या कोरफडीचे मुळ उगमस्थान आफ्रिका व भारतात आहे ही बहुवार्षिक वनस्पती आहे.आफ्रिकेत आढळणारी कोरफडीची प्रजाती जगात नावाजलेली एक आयुर्वेदिक वनस्पती आहे. कोरफड ही जगात सर्वच ठिकाणी आणि महत्त्वाची वनस्पती मानून तिचे लागवड केली जाते. कोरफडीचे अनेक उत्पादने आपल्याला बाजारात मिळत असतात.
भारत ,आफ्रिका प्रदेश अशा अनेक ठिकाणी कोरफड औषधी वनस्पतीची लागवड केली जाते कारण जगभरात कोरफडीला आयुर्वेदिक वनस्पती मुळे उत्पादनांसाठी मागणी आहे.

3) कोरफडीचे शास्त्रीय नाव आणि व शास्त्रीय वर्गीकरण (binomial name and scientific classification of aloe vera in Marathi )

औषधी वनस्पती कोरफडीला संस्कृतमध्ये कुमारी आणि इंग्रजीत Aloe असे म्हणतात.

A) Binomial Name शास्त्रीय नाव
          Aloe vera

B) शास्त्रीय वर्गीकरण ( scientific classification)

Scientific Classification
Kingdom: Plantae
Clade:Tracheophytes
Clade:Angiosperms
Clade:Monocots
Order:Asparagales
Family: Asphodelaceae
Subfamily: Asphodeloideae
Genus: Aloe
Species: A. vera

4) कोरफडीचे नावे आणि जाती ( name and types of aloe vera)

A) कोरफडीचे नावे

कोरफडीला संस्कृतमध्ये कुमारी आणि इंग्रजीमध्ये अलोवेरा असे म्हणतात.

B) कोरफडीच्या जाति व प्रकार

भारतीय जाती व प्रकार -
आयुर्वेदिक औषधि वनस्पति कोरफडीच्या भारतीय जाती Aloe vera (ॲलोव्हेरा) आणि Aloe indica (ॲलोइंडिका) या आहेत.
विदेशी आफ्रिकन जात - सर्पिल कोरफड, ही एक अद्वितीय वान आहे.मूळचा दक्षिण आफ्रिकेच्या लेसोथो पर्वतावरमुबलक पावसामुळे दमट ठिकाण येथे हे कोरफड वनस्पती आढळते. कोरफड ही वनस्पती जगभरात कोणत्याही ठिकाणी आढळते  कारण म्हणजे ती प्रत्येक वनस्पती निसर्गाशी जुळवून घेत असते.

कोरफडीचे एक महत्त्वपूर्ण आफ्रिकन जात सर्फिल कोरफड
सर्फिल कोरफड

5) कोरफडीचे फायदे आणि औषधी उपयोग, कोरफडीचे औषधी गुणधर्म ( scientific and medical property of aloe vera )

आयुर्वेदिक औषधी वनस्पती कोरफड ही जगभरात वापरली जाणारी आयुर्वेदिक वनस्पती आहे. कोरफड मध्ये आपल्याला अनेक शास्त्रीय गुणधर्म आढळून येतात अनेक औषधी रसायने आढळतात. यामुळे एलोवेरा चे फायदे अनेक आहेत

A) कोरफडीचे औषधी गुणधर्म (scientific property of aloe vera )

कोरफडीच्या रसामध्ये आपल्याला अनेक औषधी गुणधर्माने संपूर्ण रसायने आढळतात.व्हिटॅमिन ‘ए’, ‘सी’, ‘बी1’, ‘बी2’, बी3’, ‘बी6’, फाॅलिक ॲसिड हे घटक असतात. कोरफडी मध्ये मॅग्नेशियम, झिंक, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि सेलेनियम यासारखी खनिजे हे आपल्याला बघायला मिळतात. कोरफड मध्ये सापडणारी खनिजे शरीरासाठी भरपूर फायद्याची आणि आवश्यक असतात.

B) कोरफडीचे फायदे आणि औषधी उपयोग
एलोवेरा चे फायदे..

1)भाजल्यास कोरफडीचा गर लावावा.
2)मासिक पाळीच्या त्रासात घराचा रस प्यायला देतात.
3)भूक लागत नसल्यास पानाच्या आतील गर खाण्यास द्यावा.
4)केसात कोंडा असल्यास आतील गर केसांना लावणे.
5) चेहऱ्याला गर लावल्यास चेहऱ्यावरील काळे डाग कमी होतात.
6) डोळ्याच्या आजारावर कोरफड ही औषधी वनस्पती गुणकारी असते.
7) चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी कोरफडीचा गर उपयोग केला जातो. कोरफडीचा सौंदर्य उत्पादनं मध्ये उपयोग केला जातो.
8) पोटाचे विकार आणि पित्त यांच्यावर गुणकारी वनस्पती म्हणून कोरफडीचे नाव घेतले जाते.
9) कोरफडी पासून बनवलेल्या तेल डोक्याच्या केसांसाठी खूप गुणकारी असतात त्यामुळे केस काळे सकाकी आणि सुंदर दिसतात.
10) शारीरिक अशक्तपणा आणि दम्यावर कोरफड औषधी वनस्पती म्हणून उपचार पद्धतीत वापरले जाते.

औषधी वनस्पती कोरफडीची माहिती फायदे आणि उपयोग
वनस्पती कोरफड

5 ) कोरफडीची शेती .

कोरफड वनस्पती शेती व मुख्य स्थान कोणते आहे हे आपल्याला माहिती पाहिजे.
आयुर्वेदामध्ये खूप महत्त्व असलेल्या कोरफडीचे मुळ उगमस्थान आफ्रिका व भारतात आहे ही बहुवार्षिक वनस्पती आहे. कोरफड औषधी वनस्पतीच्या पाचशेहून अधिक प्रजाती आपल्याला बघायला मिळतात. कोरफड वनस्पती योग्य प्रमाणात उनामध्ये, योग्य पद्धतीने ठेवले असते चांगल्या प्रकारे वाडत असते. महिन्यातून 1-2 वेळा खत देणे आवश्यक असते त्यामुळे कोरफडीची वाढ चांगल्या प्रकारे होत असते. कोरफडी वनस्पतीची लागवड आपण घरात कुंडीमध्ये किंवा घरातून बाहेर परसबागेत कुठे पण करू शकतो. आफ्रिका आणि भारत देशामध्ये अनेक ठिकाणी कोरफडीची शेती करून त्याची विक्री केली जाते आणि त्यात मोठा नफा मिळवला जातो. कोरफडीचा उपयोग सौंदर्य प्रसाधने आणि आरोग्य दायी औषधे बनविण्यासाठी केला जातो त्यासाठी कोरफडीला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. एलोवेरा चे फायदे जाणून आपण पण त्याची शेती किंवा लागवड केली पाहिजे.

6) कोरफडी पासून बनलेली उत्पादने |एलोव्हरा प्रॉडक्ट , कोरफड उत्पादने

1) कोरफडीचा उपयोग अनेक सौंदर्य प्रसाधनांमध्ये केला जातो. यामध्ये फेशवास, आंघोळीचा साबण, असे अनेक उत्पादने आपल्याला दिसून येतात.
2) कोरफडीचे तेल केसांसाठी उपयुक्त असल्याने कोरफड तेल उत्पादन केले जाते.
3) कोरफड ही औषधी वनस्पती असल्याने कोरफडीपासून अनेक औषधी उत्पादने घेतली जातात.
4) शरीराच्या आरोग्यासाठी आणि शहरातील अनेक रोगांवर फायदेशीर फोरेवर लिविंग चा प्रोडक एलोवेरा जल हे जगप्रसिद्ध आहे.
5) बाजारात आपल्याला अनेक एलोवेरा जेल बघायला मिळतात त्यामध्ये फोरेवर लिविंग चे एलोवेरा जेल, पतंजलीचे एलोवेरा जल असे अनेक उत्पादने आपल्याला दिसून येतात.

कोरफड विषयी माहिती पूर्ण माहिती आपल्याला कशी वाटली ही कॉमेंट करून नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.
धन्यवाद.

लोकप्रिय पोस्ट.

🔵 मधुमेहावर आयुर्वेदिक औषध उपचार

🔵 मनुष्य भक्षक झाडाचे बेट

 🔵आर्वेदिक औषधी वनस्पती अडुळसा

FAQ'S

1) भाजल्यावर घरगुती उपाय ?
Ans.
कोरफडीचा (एलोवेरा ) गर भाजलेल्या ठिकाणी लावावा.

2) काळे केस करण्यास घरगुती आयुर्वेदिक औषधी उपाय
Ans.
कोरफडीचा गर दररोज रात्री केसांना लावावा किंवा कोरफडीच्या तेलाचा उपयोग करावा.

3) कोरफडीचे महत्व पूर्ण उत्पादने / एलोवेरा प्रॉडक्ट
Ans. पतं
जलि एलोवेरा जेल, फोरेवर अलवेरा जल, ॲलोवेरा तेल, एलोवेरा फेस वॉश etc.

4) सर्वाधिक कोरफडीची शेती कुठे गेली जाते ?
Ans.
भारत आणि आफ्रिका खंड

5) कोरफडीच्या जाती आणि प्रकार
Ans.

आयुर्वेदिक औषधि वनस्पति कोरफडीच्या भारतीय जाती Aloe vera (ॲलोव्हेरा) आणि Aloe indica (ॲलोइंडिका) या आहेत.
विदेशी आफ्रिकन जात - सर्पिल कोरफड

6) आफ्रिका खंडामध्ये आढळणारी कोरफड ची जात कोणती ?
Ans.
आफ्रिकन सर्फिल कोरफड

7) कोरफडीचे फायदे आणि उपयोग
Ans.
डोळ्यासाठी गुणकारी कोरफड असते आम्ही सौंदर्यप्रसाधनांमध्ये कोरफडीचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. तसेच पोटाच्या विकारावर गुणकारी मानली जाते.

8) कोरफड/ एलोवेरा मध्ये कोणते जीवनसत्व विटामिन्स आढळतात ?

Ans.गुणधर्माने संपूर्ण रसायने आढळतात.व्हिटॅमिन ‘ए’, ‘सी’, ‘बी1’, ‘बी2’, बी3’, ‘बी6’, फाॅलिक ॲसिड हे घटक असतात.

9) कोरफडी ला संस्कृत मध्ये काय म्हणतात ?
Ans. कोरफ
डी ला संस्कृत मध्ये कुमारी आणि इंग्रजीमध्ये एलोवेरा असे म्हणतात.

10) चेहऱ्यावरील काळे डाग कमी करण्यासाठी घरगुती उपाय ?
Ans
. चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी कोरफडीचा उपयोग केला जातो. चेहऱ्यावरील काळे डाग कमी करण्यासाठी कोरफडीचा गर चेहऱ्याला लावावा.


 .टिपः.
कोणत्याही औषधी वनस्पती च्या औषधी गुणधधन्यवादर्माचा उपयोग करत असताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. वनस्पतीच्या मोठ्या प्रमाणावर उपयोग असले तरी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय तिचा उपयोग करू नये.कारण काही वनस्पतीच्याbजास्त सेवन करणे योग्य नाही.त्यांचा वाईट परिणाम आपल्यावर होऊ शकतात.म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्या शिवाय जास्त प्रमाणात वापर करू नये.

Previous Post Next Post