Benifit of orange in Marathi | संत्रे खाण्याचे फायदे आणि औषधी उपयोग | मोसंबी खाण्याचे फायदे .

         संत्री या फळाविषयी  व  झाडाविषयी माहिती संत्री / मोसंबी खाण्याचे फायदे आणि औषधी उपयोग

नमस्कार मित्रांनो,
           फळे खाण्याचे अनेक फायदे असतात. हे तर सर्वांना माहीत असतेच. पण कोणते फळ खाल्ल्याने आपल्या शरीराला कोणता फायदा होतो त्या फळांमध्ये कोणते जीवनसत्व असतात हे आपल्याला चांगल्या पद्धतीने माहीत नसते. आज आपण जाणून घेऊ संत्री या फळाविषयी  व  झाडाविषयी माहिती . संत्री या फळाचे  उगम स्थान  ? संत्री त्याचे औषधी गुणधर्म कोणते आहेत ? संत्र्याच्या जाती कोणत्या व किती आहेत ? संत्रा झाडाचे स्वरूप व हवामान ?, संत्री खाण्याचे फायदे. संत्रा मध्ये कोणते जीवनसत्व असतात. आणि संत्री खाल्ल्याने आपल्या शरीरासाठी किती फायद्याचे असते हे या पोस्टमध्ये जाणून घेऊ. चला तर सुरू करूया संत्री खाण्याचे फायदे काय आहे.


संत्री या फळाविषयी  व  झाडाविषयी माहिती संत्री / मोसंबी खाण्याचे फायदे आणि औषधी उपयोग

Benifit of orange in Marathi | संत्रे खाण्याचे फायदे आणि औषधी उपयोग | मोसंबी खाण्याचे फायदे .

संत्र्याच्या झाडाचे स्वरूप वर्णन

          संत्री हे लिंबूवर्गीय फळ असून हे प्रत्येक ऋतूमध्ये आपल्याला दिसून येते. संत्र्याचे झाड उष्ण व किंचित दमट हवामान व काळी पाण्याचा निचरा करणारी जमीन आणि 50 ते 53 टक्के हवेतील आद्रता असलेल्या प्रदेशात उत्तम रित्या वाढत असते. संत्र्याचे झाड हे सदाहरित वृक्ष मध्ये गणले जाते. संत्र्याची झाडे वातावरणानुसार वाढत असतात काही वातावरणात ती बारावी मीटरपर्यंत पण वाढू शकतात ते त्यांच्या हवामान आणि जातीवर अवलंबून असते. संत्र्याचे झाड हे मोठे काटेरी झुडूप असल्याने ते Paramid सारखे आपल्याला दिसून येते. संत्र्याला पांढरा किंवा गुलाबी रंगाची फुले येत असतात. संत्रे चे फळ हे नारंगी रंगाचे असल्याने त्यास नारंगी असेसुद्धा म्हटले जाते. संत्रे चे फळ आपल्याला आंबट-गोड अशाच मध्ये चाखायला भेटते.

संत्रा चे प्रसिद्ध ठिकाण / संत्र्याची मूळ ठिकाण

दक्षिण पूर्व आशिया [चीन] हे संत्र्याचे मुळ ठिकाण व जन्मस्थान मानले जाते.
महाराष्ट्र मध्ये संत्री प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्र मध्ये नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक संत्रे चे उत्पादन घेतले जाते व येथील नागपुरी संत्रे हे प्रसिद्ध आहेत.
मराठवाड्यात व पश्चिम महाराष्ट्रात संत्र्याचे उत्पादन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात वाव दिला जातो व विदर्भात संत्र्याचे उत्पादन चांगल्या तेथे घेतले जाते.


संत्रा चे प्रसिद्ध ठिकाण / संत्र्याची मूळ ठिकाण महाराष्ट्र मध्ये नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक संत्रे चे उत्पादन घेतले जाते व येथील नागपुरी संत्रे हे प्रसिद्ध आहेत.


संत्र्याचे  प्रकार जाती व नावे

   संत्री हे फळ नारंगी रंगाचे असल्याने त्याला नारंगी असेसुद्धा म्हटले जाते. इंग्रजीमध्ये ऑरेंज आणि काही भागांमध्ये मोसंबी तर काही भागांमध्ये संत्री व काही भागांमध्ये नारंगी अशा नावाने संत्री फळ प्रसिद्ध आहे.

संत्र्याच्या जाती

संत्री या फळाच्या जाती है पिकण्याच्या गतीनुसार विभागलेल्या आपल्याला दिसून येतात.
1) लवकर पिकणाऱ्या 2) मध्यम व लवकर पी
3) जास्त काळ घेणारे आणि उशिरा पिकणाऱ्या

फळाचा रंग आकार यानुसार पण काही जाती पडलेल्या आपल्याला दिसून येतात.
1) हलकी संत्री - सामान्य किंवा ओव्हल संत्री व नाभी संत्री
2) लालसर मासा सह राजा संत्री
तसेच काही संत्र्याच्या जाती ची नावे खालील प्रमाणे
हम्लीन, वेरणा, सलू स्थियांना , नाभी संत्री, यामध्ये वॉशिंग्टन नाभी, नाभी उशिरा, नवेली ना, थामसन नाभी . आणि संत्र्यांचे काही मुख्य प्रकार मोरो नारंगी, केशरी सागू इंनेलो , नारंगी तारोको तसेच संत्र्याच्या अनेक संकरित जाती सुद्धा आपल्याला बघायला मिळतात जसे की सायट्रोनसायारास वेबरी
, सायट्रोनसायारास सि ट्रे जॅकेट , लिंबूवर्गीय क्लेम एंटीना इत्यादी.

संत्रा मध्ये आढळणारी जीवनसत्वे व खनिजे

संत्रा मध्ये जीवनसत्व बी , ए , पी पी आढळतात. संत्रा मध्ये विटामिन सी मोठ्या प्रमाणावर आपल्याला आढळते. पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम , फॉस्फरस , लोह पण संख्या मध्ये आढळते.
सायट्रीक आणि सेली सिलिक Acid सुद्धा संत्रा मध्ये आपल्याला दिसून येते.


Benifit of orange in Marathi | संत्रे खाण्याचे फायदे आणि औषधी उपयोग | मोसंबी खाण्याचे फायदे .

संत्री खाण्याचे फायदे व संत्र्याची औषधी गुणधर्म

  1.      आंबटगोड चवीची, पिवळ्या, केशरी रंगाची, सगळ्यांच्या आवडीची अशी संत्री व्हिटमिन सी. ने. सम्रूद्ध असतात,.  सर्वाधिक  निर्मिती हि महाराष्ट्रांत  नागपूर  येथे  होते,.. नागपूरची संत्री प्रसिद्ध आहे,
  2. अनेक व्याधिवर संत्री गुणकारी ठरतात, भूक मंदावणे, पोटात गँस होणे, अश्या समस्यांवर संत्र्याचा रस प्यायल्यास आराम पडतो, मळमळसारखे वाटल्यास संत्र्याची साल हुंगल्यास लगेच बरे वाटते .
  3. माउथ अल्सर , छाले, व्रण,  हे संत्र्याच्या सेवनाने बरे होतात, मुबलक प्रमाणात पोटँशीअम, व मँग्नेशीअम असल्याने उच्च रक्तदाब नियंत्रीत राहतो, लहान मुलांना संत्री खाउ घातल्यास त्यांचे शरीर मजबुत,   राहते,  गर्भवति स्रीयांनी नवू महिने याचे प्राशन केल्यास होणारे मूल  हेल्दी  होते, व प्रसूती देखिल वेदना विना होते.
  4. संत्र्याचं ताजं फूल बारीक करून त्याचा रस केसांना लावल्यास केसांचि चमक वाढून केस काळे व घनदाट होतात,. संत्र्याची साल वाळवून त्याचे चूर्ण व गुलाबजल मिसळून  चेहर्याला लावल्यास  चमकतो, पिंपल, ब्लँकहेड,  सावळेपणा दूर होतो, संत्र्याचे नियमित सेवन केल्याने, दात व हिरड्या चांगल्या राहतात,
  5.  संत्र्यामद्दे अँटिआँक्सिडंटस् अधिक प्रमाणात असतात,. जे कँसरच्या प्रभावाला नष्ट करतात, संत्र्यात फोलेट तत्व अधिक असते. त्यामुळे शरिरात नविन सेल लवकर तयार  होऊन शरीरातिल कोणतीही जखम लवकर भरते,  फायबरचे उच्चतम प्रमाण असल्याने बद्धकोष्ठ,   शौचास त्रास होणे हे आजार बरे होतात .
  6. महत्वाचे म्हणजे संत्रे हे एक सुगंधित फळ असल्याने
  7. मानसिक ताण कमी करते, व डिप्रेशनमधून बाहेर काढते,.  झिंक,आय्रन, व भरपूर खनिजे असल्याने
  8. इम्यून सिस्टिम मजबूत ठेवते व प्रतिकारशक्ती चांगली ठेवते. सांधेदुखिकरता याचा रस व बकरीचे दूध एकत्रीत घेतल्यास फायदा होतो., मूत्रखडा देखिल  होऊ देत नाही, संत्र्याच्या सालीचे चूर्ण घेतल्यास  पोटात थंडावा तयार होउन अम्लपित्त,पित्त, चर्मरोग होत नाही.,
  9. तापामद्दे पचनशक्ती मंदावते व त्यामूळे जीभेवर पांढरा थर जमा होतो, अश्या स्थीतीत संत्रे आतील सालीसह चावून खावे, पचनशक्ती सुधारते, डोळ्याकरता गुणकारी आहे, नियमित सेवन केल्यास डोळ्यांचि जळजळ,  उष्णता कमी होते, कांजण्या , गोवर येऊन गेल्यावर उष्णता पूर्ण जाण्यासाठी संत्र्याचा रस पिण्यास द्यावा .

बाराही महिने मिळणारे हे फळ नेहमीच आहारात असावे. संत्री खाण्याचे एवढे फायदे असल्याने आपले दैनंदिन जीवनात संत्री खाणे महत्त्वाची ठरते . ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.
धन्यवाद.

FAQ'S

1) महाराष्ट्रातील कोणता जिल्हा संत्र्याच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे ?
Ans.
नागपूर आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये संत्र्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. महाराष्ट्र मध्ये नागपूर हे संत्र्यासाठी प्रसिद्ध आहे.

2) महाराष्ट्रामध्ये कोणत्या भागात संत्र्याचे उत्पादन जास्त प्रमाणात घेतले जाते ?
Ans
. महाराष्ट्रामध्ये इन नागपूर हे संत्र्यासाठी प्रसिद्ध असून तेथील नागपुरी संत्रे हे प्रसिद्ध आहे. विदर्भात संत्रे उत्पादन जास्त प्रमाणात घेतले जाते आणि पश्चिम महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात सुद्धा स्वतंत्र घेण्यासाठी वाव दिला जात आहे.

3) संत्र्याच्या जाती ची नावे
Ans.
संत्र्याच्या एकूण 182 पर्यंत जाती आढळून येतात त्यामध्ये नागपूर संत्रा, किंनो संत्रा प्रसिद्ध आहेत.

4) संत्री मोसंबी खाण्याचे फायदे काय आहेत ?
Ans
तापामद्दे पचनशक्ती मंदावते व त्यामूळे जीभेवर पांढरा थर जमा होतो, अश्या स्थीतीत संत्रे आतील सालीसह चावून खावे, पचनशक्ती सुधारते, डोळ्याकरता गुणकारी आहे, नियमित सेवन केल्यास डोळ्यांचि जळजळ,  उष्णता कमी होते, कांजण्या , गोवर येऊन गेल्यावर उष्णता पूर्ण जाण्यासाठी संत्र्याचा रस पिण्यास द्यावा .

5) संत्रा मध्ये कोणते जीवनसत्व आढळतात ?
Ans.
नारंगी रंगाचे संत्री हे फळ कोणत्या ऋतूत आपल्याला मिळते. नारंगी असल्याने यास नारंगी असेसुद्धा म्हणतात. संत्रा मध्ये विटामिन सी मोठ्या प्रमाणात आढळते.

6) संत्र्याचे उगम स्थान व मुळ ठिकाण कोणते ?

Ans. संत्रे चे जन्मस्थान दक्षिण पूर्व आशिया चीन आहे. असे इतिहासात आपल्याला दिसून येते. सोळाव्या शतकात हे विदेशी फळ युरोपमध्ये आले नंतर आफ्रिका आणि अमेरिका मधून ते प्रसिद्ध झाले.

Previous Post Next Post