भारतीय स्वयंपाकात वापरली जाणारी एक पौष्टीक भाजी म्हणजे फ्लॉवर म्हणजेच फुलकोबी

फ्लॉवर म्हणजे फुलकोबी भाजी चे औषधी गुणधर्म आणि फायदे. 

        नमस्कार मित्रांनो,
             आज आपण जाणून घेऊ  भारतीय स्वयंपाकात वापरली जाणारी एक पौष्टीक भाजी म्हणजे फ्लॉवर. याचे विविध पदार्थ भारतात प्रचलित आहेत. पण ही भाजी खात असताना त्यापासून मिळणाऱ्या फायद्यांचा कधी विचार केलाय? शरीरास उपयुक्त असे अनेक पोषक घटक फ्लॉवरमध्ये असतात. फ्लॉवरमध्ये कॅल्शियम, फॉस्फोरस, प्रोटीन, कार्बोहाईड्रेट, व्हिटॉमिन्स, आयोडीन, पोटॅशियम यांसारखे अनेक पोषकघटक असतात. इतके सारे पोषकघटक असल्याने त्यापासून मिळणारे फायदे देखील तितकेच असतील. जाणून घेऊया. फ्लॉवर म्हणजे फुलकोबी भाजी चे औषधी गुणधर्म आणि फायदे.

भारतीय स्वयंपाकात वापरली जाणारी एक पौष्टीक भाजी म्हणजे फ्लॉवर म्हणजेच फुलकोबी


भारतीय स्वयंपाकात वापरली जाणारी एक पौष्टीक भाजी म्हणजे फ्लॉवर म्हणजेच फुलकोबी फ्लॉवर म्हणजे फुलकोबी भाजी चे औषधी गुणधर्म आणि फायदे.
                                                              फ्लावर भाजी

फुल कोबी किंवा फ्लॉवर भाजी वर्णन

तसे पहायला गेले तर फुलकोबी आपल्याला वेगवेगळ्या रंगांमध्ये बघायला मिळते पण पांढरीशुभ्र हिरव्या पाल्याची फुलकोबी सर्वांनाच माहीत आहे. आपल्याल अनेक रंगांमध्ये बघायला ही फुलकोबी मिळत असते. ही भाजी एक फुल आहे म्हणून या भाजीला फुलकोबी असे म्हणतात.

भारतीय स्वयंपाकात वापरली जाणारी एक पौष्टीक भाजी म्हणजे फ्लॉवर म्हणजेच फुलकोबी फ्लॉवर म्हणजे फुलकोबी भाजी चे औषधी गुणधर्म आणि फायदे.
                                                  फ्लावर भाजी

रक्त शुद्ध करण्यास मदत करते फ्लावर भाजी

फ्लॉवर रक्त शुद्ध करते. त्याचबरोबर त्वचेचे आजार होण्यापासून बचाव होतो. रक्त शुद्ध होण्यासाठी कच्चा फ्लॉवर खा किंवा फ्लॉवरच्या ज्युसचे सेवन करा.

सांध्यांचे दुखणे कमी करण्यास मदत करते फुल कोबी ही भाजी

सांधेदुखी असल्यास फ्लॉवर खाणे फायदेशीर ठरेल. त्याचबरोबर हाडांचे दुखणे असल्यास फ्लॉवर आणि गाजराचा रस समान प्रमाणात मिसळून प्या. याच्या नियमित सेवनाने नक्कीच फायदा होईल.

पोटदुखी कमी होण्यास उपयुक्त अशी फुल कोबी ही भाजी

पोटदुखी असल्यास त्यावर फ्लॉवरच्या सेवनाने लगेच फायदा मिळेल. फायबर डायजेशन सिस्टम मजबूत होण्यास मदत होते. त्याचबरोबर शरीरातील विषद्रव्ये दूर होतात. फ्लॉवरमध्ये असलेल्या पोषकघटकांमुळे पोटाचे अल्सर आणि पोटाचा कॅन्सर होण्याची शक्यता कमी होते.

कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी फुल कोबीची भाजी आहारात नेहमी घ्यावी.

फ्लॉवरमुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहण्यास मदत होते. फ्लॉवरमधील फायबर आणि ओमेगा-3 अॅसिडमुळे बॅड कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर वजन नियंत्रित ठेवण्यासही फ्लॉवर फायदेशीर ठरते, असे अभ्यासातून सिद्ध झाले आहे.

भारतीय स्वयंपाकात वापरली जाणारी एक पौष्टीक भाजी म्हणजे फ्लॉवर म्हणजेच फुलकोबी
                                                          फ्लावर भाजी

प्रेग्नंसीमध्येही लाभदायी फुलकोबी भाजी

डॉक्टर प्रेग्नंसीमध्ये फ्लॉवर खाण्याचा सल्ला देतात. गर्भाशयातील बाळाच्या विकासासाठी फ्लॉवर लाभदायी ठरते. रिसर्चमधून असे सिद्ध झाले आहे की, सफेद फळे आणि भाज्या स्ट्रोकचा धोका कमी करण्यास फायदेशीर ठरतात. प्रमोद पाठक बडोदे.

जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि फ्लावर म्हणजे फुलकोबी भाजी चे महत्व सर्वांपर्यंत पोहोचवा. कारण भाज्या , पालक भाज्या , फळ भाज्या खाल्ल्याने आपल्याला फायदाच होतो तोटा तर आपल्याला फास्ट फूड खाल्ल्याने होत असतो म्हणून फास्ट फूड खाणे टाळा. धन्यवाद.

FAQ'S

1) पोट दुःखी झाल्यास कोणती भाजी खावी ?
Ans.पोटदुखी असल्यास त्यावर फ्लॉवरच्या सेवनाने लगेच फायदा मिळेल. फायबर डायजेशन सिस्टम मजबूत होण्यास मदत होते. त्याचबरोबर शरीरातील विषद्रव्ये दूर होतात.

2) सांधेदुखी मध्ये आहारात कोणती भाजी खावी ?
Ans. सांधेदुखी असल्यास फ्लॉवर खाणे फायदेशीर ठरेल. त्याचबरोबर हाडांचे दुखणे असल्यास फ्लॉवर आणि गाजराचा रस समान प्रमाणात मिसळून प्या. याच्या नियमित सेवनाने नक्कीच फायदा होईल.

3) रक्त शुद्ध करण्यास आयुर्वेदीक घरगुती उपाय ?
Ans. फ्लॉवर रक्त शुद्ध करते. त्याचबरोबर त्वचेचे आजार होण्यापासून बचाव होतो. रक्त शुद्ध होण्यासाठी कच्चा फ्लॉवर खा किंवा फ्लॉवरच्या ज्युसचे सेवन करा.

4) कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी घरगुती उपचार
Ans. फ्लॉवरमुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहण्यास मदत होते. फ्लॉवरमधील फायबर आणि ओमेगा-3 अॅसिडमुळे बॅड कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर वजन नियंत्रित ठेवण्यासही फ्लॉवर फायदेशीर ठरते, असे अभ्यासातून सिद्ध झाले आहे.

5) प्रेग्नंसीमध्येही लाभदायी भाजी कोणती ?
Ans. डॉक्टर प्रेग्नंसीमध्ये फ्लॉवर खाण्याचा सल्ला देतात. गर्भाशयातील बाळाच्या विकासासाठी फ्लॉवर लाभदायी ठरते. रिसर्चमधून असे सिद्ध झाले आहे की, सफेद फळे आणि भाज्या स्ट्रोकचा धोका कमी करण्यास फायदेशीर ठरतात. प्रमोद पाठक बडोदे.


Previous Post Next Post