औषधी वनस्पती माहिती व उपयोग मराठी [PDF]

औषधी वनस्पती माहिती  [PDF]


आपल्याला औषधी वनस्पती माहिती , नाव व त्यांचे औषधी उपयोग माहिती असणं एवढं महत्त्वाचं असतं तेवढंच औषधी वनस्पती उपचारासाठी आपल्याकडे असणे आवश्यक असतं. पण प्रत्येक औषधी वनस्पती आपल्याला वेळेवर उपलब्ध होईल असते सहजासहजी होत नाही. त्यासाठी आज आपण अशा औषधी वनस्पती व त्यांचे औषधी उपयोग थोडक्यात जाणून घेणार आहोत की त्यांची लागवड आपण परत बागेत करू शकतो.

औषधी वनस्पती माहिती व उपयोग मराठी [PDF] dawnload
औषधी वनस्पती माहिती


औषधी वनस्पती माहिती व उपयोग मराठी 

अश्वगंधा (WITHANIA SOMNIFERA )

अश्वगंधा वनस्पती नावाप्रमाणेच आपल्याला भरपूर फायद्याची आहे म्हणून तिची लागवड परसबागेत आपण आवर्जून करावी.

औषधी वनस्पती अश्वगंधा चे औषधी उपयोग

औषधी वनस्पती अश्वगंधा च्या बियांपासून तेल काढले जाते. या तेलाचा उपयोग सांधेदुखी सांधे मळण्यासाठी केला जातो. अशक्तपणा वाटत असल्यास अश्वगंधाचे मुळांचे चूर्ण दुधातून दिले जाते आणि ताप आल्यास पानांचा रस पाजला जातो.

2) लाजाळू ( MIMOSA PUDICA )

लहानपणापासून सर्वांना लाजाळू झाड माहित असतं. त्याच्या सोबत खेळायला सर्वांना आवडते मंग हे परसबागेत लावायलाच हवें .

लाजाळु चे औषधी उपयोग

लाजाळूच्या पंचांग यांचा वापर औषधांमध्ये केला जातो. आम्लपित्त झाले असल्यास रोग्याला लाजलूच्या पिण्यास दिला जातो. गर्भपिशवी व मुळव्याध बाहेर पडल्यास मुळांचा काढा दुधातून प्यायला देतात. वृक्ष ग्रंथीला सूज आल्यास पानांचा कल्प लावला जातो.

3) काळी मिरी (PIPER NIGRUM )

काळी मिरी ही सर्वांनी बघितलीस असेल त्यांची लागवड आपण परसबागेमध्ये करू शकतो.

काळी मिरी चे औषधी उपयोग

भूक लागत नसे, पचन होण्यास त्रास होत असल्यास काळी मिरी चा त्रिकूट औषधात काळी मिरी चा वापर करतात. सर्दी खोकला झाल्यास 12 मेरी बारीक वाटून मधातून दिला जातो. ताप आल्यास सुंठ मिरी चा काढा पाजला जातो.

4) दूर्वा ( CYNODON DACTYLON )

दुर्वा ह्या औषधी वनस्पतीची लागवड आपण परसबागेमध्ये करू शकतो.

दूर्वा वनस्पतीचे औषधी उपयोग

वारंवार होणाऱ्या गर्भपातासाठी उत्तम आवश्यक म्हणून दुर्वाचा उपयोग केला जातो.
मासिक पाळीत खूप अंगावर जात असेल तर दुर्वाचा रस प्यायला देतात. जर कुणाला रक्ताचे जुलाब होत असल्यास दुर्वाचा रस पाजावा असा सल्ला दिला जातो. मुळव्याधी तू जर रक्त पडत असेल तर दुर्वा चा रस द्यावा असे म्हणतात.

             Next page
अशाच औषधी वनस्पती, रान भाज्या, आणि पर्यावरणातील महत्त्वपूर्ण घटका विषयी माहिती जाणून घेण्यासाठी विजिट करा इको महाईनोकरी ला.

👉 रहस्यमय पोस्ट नक्की वाचा

..टिपः.
कोणत्याही औषधी वनस्पती च्या औषधी गुणधधन्यवादर्माचा उपयोग करत असताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. वनस्पतीच्या मोठ्या प्रमाणावर उपयोग असले तरी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय तिचा उपयोग करू नये.कारण काही वनस्पतीच्याbजास्त सेवन करणे योग्य नाही.त्यांचा वाईट परिणाम आपल्यावर होऊ शकतात.म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्या शिवाय जास्त प्रमाणात वापर करू नये.


FAQ'S

1) दुर्वा वनस्पती उपयोग कोणते ?
Ans.वारंवार होणाऱ्या गर्भपातासाठी उत्तम आवश्यक म्हणून दुर्वाचा उपयोग केला जातो.

2)भूक वाढीसाठी उपाय कोणते ?
Ans.भूक लागत नसे, पचन होण्यास त्रास होत असल्यास काळी मिरी चा त्रिकूट औषधात काळी मिरी चा वापर करतात.

3) आम्लपित्ता वर घरगुती आयुर्वेदिक उपचार 
Ans.लाजाळूच्या पंचांग यांचा वापर औषधांमध्ये केला जातो. आम्लपित्त झाले असल्यास लाजळूच्या मुळाचा काढा घ्यावा.

4) सांधेदुखी साठी कोणते तेल वापरावे ?
Ans. औषधी वनस्पती अश्वगंधा च्या बियांपासून तेल काढले जाते. या तेलाचा उपयोग सांधेदुखी सांधे मळण्यासाठी केला जातो. 

5) औषधी वनस्पती माहिती कुठे मिळेल ?
Ans.आपल्या website वर त्याकरिता गूगल वर औषधी वनस्पती by eco Environment असे search करा.


Previous Post Next Post