अमेझॉन जंगलातील आठ रहस्य
रहस्यमय अमेझॉन जंगल
जगातील सर्वात मोठे जंगल कोणते? असा प्रश्न पडला तर आपल्या तोंडून लगेच उत्तर निघेल अमेझॉन चे जंगल.अमेझॉन जंगलाच्या सीमा नऊ देशाची सलग्न जगात . जगात माणसाला जगण्यासाठी लागणाऱ्या प्राणवायू ऑक्सिजन हा आपल्याला झाडांपासून मिळत असतो, संपूर्ण जगातील 20 टक्के ऑक्सिजन आपल्याला अमेझॉन जंगलांमधून मिळत आहे. अमेझॉन जंगल जेव्हा बाहेरून सुंदर दिसतो , तेवढा तो रहस्यमय आणि खतरनाक आहे. या जंगलात असेही लोक राहतात त्यांना बाहेरच्या जगाशी काहीही गरज वाटत नाही. हे जंगल जर एवढे मोठे आहे तर या जंगलातील रहस्य किती असतील हे आपल्याला त्यावरून कळते. अमेझॉन च्या जंगलात अनेक रहस्यमय गोष्टी आपल्याला बघायला मिळतील. शास्त्रज्ञ अमेझॉन जंगलामधील अनेक गोष्टी बघून आश्चर्यचकित आहेत. चला तर मग जाणून घेऊ ते रहस्य जे अद्भुत आहेत ॲमेझॉन जंगलामध्ये.
1)अमेझॉन जंगलातील चालणारे झाड
हॉलिवूड सिनेमा मध्ये काही पण अशक्य नाही असे आपण बघितले आहे. चालणारे झाड आपण अनेक हॉलीवुड मूवी मध्ये बघितले आहे. प्रत्यक्षात चालणारे झाड अमेझॉन जंगलांमध्ये आहेत. अमेझॉन च्या जंगलात असाहि एक पाम झाड आहे , जे चालू शकतो. हॉलिवूड सिनेमा सारखं ते जोरात जाऊ शकत नाही एवढं मात्र खरं . हे झाड सूर्यप्रकाशाच्या दिशेने चालत असतं. ज्या दिशेने सूर्यप्रकाश या झाडाकडे येतो त्या दिशेने ह्या झाडाला नवीन मूळ येत असतात. विरुद्ध दिशेची मुळे नष्ट पावत असतात. अशाप्रकारे हे झाड एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करत असतं. हा फरक आपल्याला हळूहळू दिसत असतो. एका वर्षात ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेलेलं आपल्याला दिसत असतं.
२)अमेझॉन जंगलातील विषारी बेडूक (पॉयझन डार्ट फ्रॉग)
चार सेंटीमीटर च्या आसपास असणारा हा छोटासा बेडूक जगातील सर्वात विषारी प्राण्यांमध्ये गणला जातो. याच वीस दहा माणसांना भारी पडू शकतो.
ह्या बेडकाचे विषाचा स्रोत काय आहे हे अजून कुणालाही माहीत नाही. हे बेडूक आपल्या रक्षणासाठीच या विषयाचा उपयोग करत असतात.
3) अमेझॉन जंगलातील पक्षी पूत्तू
हा पक्षी कोणत्याही वृक्षाच्या सानिध्यात राहू शकतो. आपल्या डोळ्यासमोर असतानासुद्धा तो दिसू शकत नाही. कारण तो ज्या झाडावर बसतो त्या झाडासारखा होऊन जातो. तो तुटलेल्या फांदीवर अशाप्रकारे बसतो, स्थिर राहतो की तो त्या झाडाचा एक भाग आहे. पक्षी रात्री फिरत असतो आणि दिवसा एखाद्या झाडावर स्थिर होतो.
4)अमेझॉन जंगलातील उकळणारी नदी (द बोईलींग रिवर )
अमेझॉन जंगलामधील उकळणारी नदी ही एक रहस्यमय गोष्ट. 50 डिग्री सेल्सिअस तापमान च्या वरती तापमान असलेली हिनदी उन्हाळा असो पावसाळा असो की हिवाळा सतत उकळत राहतील. चार मैल लांबीची ही नदी अमेझॉन जंगलामध्ये आहे. दक्षिण अमेरिकेतील अमेझॉन जंगलात ही नदी आहे.
प्राचीन काळापासून असे म्हणतात की सूर्याच्या उष्णतेपासून उकळणारी नदी असा उल्लेख आहे.
5) रहस्यमई जमात लोक (मिस्टरिअस ट्राईब)
अमेझॉनच्या जंगलामध्ये अनेक रहस्यमय लोकं राहतात. अनेक आदिवासी रहस्यमई जमाती ॲमेझॉन जंगलामध्ये राहतात ज्यांचा संपर्क जगाशी नाही. अमेझॉन जंगलाच्या सुरुवातीलाच या जमाती राहतात त्यांचा जगाशी संपर्क आहे मात्र जंगलामध्ये आहेत त्यांचा संपर्क जगाशी नाही. अमेझॉन मधील आदिवासी लोकांना अन्य जगाशी काहीही गरज पडत नाही ते पूर्णतः निसर्गावर अवलंबून आहेत. जगातील कोणीही त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला तर ते युद्ध करण्यास तयार असतात. ते हल्ला करतात. ते बाहेरील जगापासून दूर आहेत.
6) अमेझॉन जंगलातील बुलेट मुंगी
अमेझॉन जंगलामध्ये आढळणारी ही मुंगी जर कुणाला चावली तर 24 तास बुलेट लागल्याप्रमाणे वेदना होत असतात. म्हणून या मुंगी ला प्लेट मुंगी असे म्हणतात. अमेझॉन जंगलात लहानात लहान मुंगी असो की मोठ्यात मोठा प्राणी असो खतरनाक असतात.
7) अमेझॉन जंगलातील महाकाय साप (जॉईंट स्नेक )
ॲमेझॉन जंगलामध्ये सापांच्या 70 च्या अधिक प्रजाती बघायला मिळतात. त्यात लहान-मोठ्या असे अनेक प्रकार. जगातील सर्वात मोठा साप म्हणायचं झाला तर तो अँनाकोंडा. आपण हॉलीवुड मूव्हीज मध्ये ॲनाकोंडा बघितला असेल. पण तो खरंच एवढा महाकाय असतो का ? शास्त्रज्ञांच्या मतानुसार अँनाकोंडा तीस फूट लांब असू शकतो. 2012 साली सापडलेला टाय टानो नावाचा साप 42 फूट लांबीचा होता. पण अमेझॉन जंगलाच्या परिसरात राहणाऱ्या लोकांच्या म्हणण्यानुसार त्यांनी 160 फूट लांबीचा साप अमेझॉन जंगलात बघितला आहे. हे कितपत सत्य आहे हे अमेझॉन जंगलात राहणाऱ्यांना माहित असेल.
8)अमेझॉन जंगलातील सिक हेंगे कोळी ( sikhenge spider) आणि जॉईंट स्पायडर
2013 मध्ये प्रवा अलेक्झांडर यांनी शोधून काढलेला कोळी रहस्यमय आहे. याचे रहस्य अजून पर्यंत उलगडलेले नाही.
जॉईंट स्पायडर , मोठा कोळी आपण हॉलिवूड सिनेमा अनेकदा बघितला आहे. पण एवढे मोठे स्पायडर असतात का. अमेझॉन जंगलाच्या आसपास परिसरात राहणारे लोकांचं म्हणणं आहे की, कुत्र्याचे पिल्लू, मांजर एवढा मोठा कोळी स्पायडर अमेझॉन जंगलात बघितला आहे . या स्पायडर ने अनेकदा आमच्या मुलांना जा तुम्ही केला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पण हे कितपत सत्य आहे याचं काही पुरावा नाही. पण अमेझॉन सारख्या जंगलात हे आढळलं आश्चर्यजनक वाटत नाही . कारण तू तेवढा असू शकतो कारण ते अमेझॉन जंगल आहे.
2️⃣ अशुभ झाडे
अमेझॉन जंगल विषयी ह्या रहस्यमय गोष्टी जाणून घेऊन तो मला कसं वाटलं हे कॉमेंट करून नक्की कळवा.
धन्यवाद...