औषधी वनस्पती by ECO ENVIRONMENT
परसबागेत वाढणाऱ्या औषधी वनस्पती त्यांचे औषधी गुणधर्म. आपल्याला औषधी वनस्पती माहिती इतस नाव व त्यांचे औषधी उपयोग माहिती असणं एवढं महत्त्वाचं असतं तेवढंच औषधी वनस्पती उपचारासाठी आपल्याकडे असणे आवश्यक असतं. पण प्रत्येक औषधी वनस्पती आपल्याला वेळेवर उपलब्ध होईल असते सहजासहजी होत नाही. त्यासाठी आज आपण अशा औषधी वनस्पती व त्यांचे औषधी उपयोग थोडक्यात जाणून घेणार आहोत की त्यांची लागवड आपण परत बागेत करू शकतो.
औषधी वनस्पती माहिती व उपयोग मराठी
1) ( MORINGA OLEIFERA ) शेवगा
शेवगा एक भाजी म्हणून आपण जाणून शेवगा ची लागवड करतो. चला शेवागाचे औषधी उपयोग जाणून घेऊ.
शेवगा चे औषधी उपयोग
पक्षवात साल गरम करून शेक द्यावा असे म्हणतात.
जर पोटात जंत झाल्यास सालीचा काढा पाजावा असा सल्ला दिला जातो.
रातांधळेपणा असेल तर कोवळ्या पानांचा रस प्यायला देतात.
सांधेदुखी त्याला वाटून त्याचा लेप बांधतात.
2) शतावरी (ASPARAGUS RACEMOSUS)
औषधी वनस्पति शतावरी बऱ्याच वेळा आपल्याला बघायला मिळत नसते . कोणत्या वनस्पतीची लागवड परसबागेच्या केल्यावर पाहिजे तेव्हा आपण उपयोग करू शकतो.
औषधी वनस्पती शतावरी चे औषधी उपयोग
शतावरी वनस्पती च्या मुलांचा वापर औषध म्हणून मुख्यतः केला जातो. स्तन वृद्धीसाठी शतावरीच्या मुळया दुधात वाटून घेतात. लघवीला जळजळ होत असेल तर शतावरीच्या मुळांचा काढा करून पाजतात
3) ब्राम्ही ( CENTELLAASIATICA )
औषधी वनस्पती ब्राम्ही उपयोग करण्यासाठी आपल्याला त्याची लागवड परसबागेत करायलाच हवी.
औषधी वनस्पती ब्राह्मी औषधी उपयोग
औषधी वनस्पती ब्राम्ही चा उपयोग बुद्धी व स्मरणशक्ती वाढवण्यासाठी ब्राम्ही चूर्ण मला मधा सोबत देतात.
अनियमित येणाऱ्या पाळीवर ब्राम्ही च्या पानांचा रस दिला जातो. अंडवृद्धी वर ब्राम्ही च्या पानांचा लेप करून लावतात. मेंदूच्या विकारांवर ब्राम्ही चे चूर्ण व तेल वापरतात.
4) जास्वंद ( HIBISCUS ROSA SINENSIS )
बगीच्या असो, वा असो आपले अंगण देवाच्या पूजेसाठी फुले लागतात म्हणून जास्वंदाचे झाड आपण आवर्जून अंगणात लावत असतो. चला तर मग जाणून घ्या व औषधी वनस्पती जास्वंदीचे औषधी उपयोग
जास्वंदी चे औषधी उपयोग
केस वाढवण्यासाठी व काळे गोरे करण्यासाठी जास्वंदीच्या फुलांच्या पाकळ्यांची तेल तयार करतात. लघवी करताना जळजळ होत असेल तर जास्वंदीचे चूर्ण मधातून दिले जाते. संदासातून रक्त येत असल्यास फुले तुपात तळून खायला दिली जातात. मासिक पाळीच्या वेळी अधिक रक्तस्राव होणे, अंगावर पांढरे जात असल्यास फुलांचे चूर्ण खाण्यास दिले जाते.
अशाच औषधी वनस्पती, रान भाज्या, आणि पर्यावरणातील महत्त्वपूर्ण घटका विषयी माहिती जाणून घेण्यासाठी विजिट करा इको महाईनोकरी ला.
👉 रहस्यमय पोस्ट नक्की वाचा
FAQ's
Q.1 शेवगा चे औषधी उपयोग आहेत का ?
Ans. हो. पोस्ट मध्ये जाणून घ्या.
Q.2 केस गळती कमी करण्यासाठी औषधी वनस्पती.
Ans. जास्वंद ..माहिती वाचा.
Q.3 स्मरणशक्ती वाढवण्यासाठी कोणती औषधी वनस्पती उपयोगाची आहे ?
Ans. ब्राम्ही
Q.4 लघवीला जळजळ होत आहे. कोणती औषधी वनस्पती उपयोगाची ?
Ans. शतावरी
...
टिपःकोणत्याही औषधी वनस्पती च्या औषधी गुणधधन्यवादर्माचा उपयोग करत असताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. वनस्पतीच्या मोठ्या प्रमाणावर उपयोग असले तरी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय तिचा उपयोग करू नये.कारण काही वनस्पतीच्याbजास्त सेवन करणे योग्य नाही.त्यांचा वाईट परिणाम आपल्यावर होऊ शकतात.म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्या शिवाय जास्त प्रमाणात वापर करू नये.