माटा भाजी | रानभाजी माटा माहिती

        माटा भाजी |रानभाजी माटा

माटा भाजी |रानभाजी माटा विषयी माहिती 

नमस्कार मित्रांनो,
              पावसाळा आला की ,सुरू होतो रानभाज्यांचा कार्यकाळ . आपल्याला पावसाळ्यात खूप रानभाज्या खायला मिळतात.....? पण कुठ ? रानभाज्या प्रत्येकासाठी किती लाभदायक असतात हे सर्वांना माहीत असणारच. पण या भाज्यांनविषयी आपल्याला माहिती पाहिजे . चला आज जाणून घेऊ रानभाजी माटा विषयी . माटा भाजी आपल्याला खेडोपाडी परसबागेत म्हणेज वाड्यात आढळते.

१) माटा भाजी चे स्वरूप


 माटा भाजीचे लहान रोपटे असते . साधारण पणे १-२ फुटा दरम्यान हे रोप वाढते. खेडेगाव हे कुठपण उगवत मात्र हल्ली ते लीप पावत आहे.
 निलेगार हिरवे झाड. या झाडाची कोवळी दिरे , पाने भाजी साठी वापरात.
 पूर्ण वाढ झाल्यावर याला बी येत.

२)माटा भाजी वितरण व मूळ ठिकाण

 याच्या ठीकानविषयी बोलायचे झाले तर ही भाजी खेडोपाडी , गावाकडे मिळते.
 गावरान पावसाळी भाजी म्हणून खेडोपाड्यात तिचा ठसा आहे.
 अगदी पावसाळ्याच्या पहिल्या पावसात ही उगवते.खेडेगावात लोक आपल्या परसबागेत तिचे बी पेरेत असतात.

३) माटा भाजी शास्त्रीय नाव व शास्त्रीय वर्गीकरण

A) शास्त्रीय नाव

Amaranthus viridis

B) शास्त्रीय वर्गीकरण

Scientific classification 
Kingdom:Plantae
Clade:Tracheophytes
Clade:Angiosperms
Clade:Eudicots
Order:Caryophyllales
Family:Amaranthaceae
Genus:Amaranthus
Species:A. viridis

४)माटा भाजी प्रकार / माटा भाजीच्या जाती 
माटा भाजीचे तीन प्रकार पडतात. काटेरी 

माटा , चोपडा माटा , तांबडा माटा , काटेरी माटा.

A) काटेरी माटा

    काटेरी माटा फरक एवढाच की याला लहान लहान काटे आसतात.
    बाकी सर्व इतर माटा भाजी प्रमाणेच असतं
काटेरी माटा

B) चोपडा माटा

  काटे नसलेला माटा भाजी म्हणजे चोपडा माटा
चोपडा माटा

C) तांबडा माटा

 इतर माटा भाजी प्रमाणेच मात्र थोडे तांबडे असते दिसायला.
तांबडा माटा

५) माटा भाजीचे फायदे 

माटा भाजी ही बिन खताची असल्यानं शरीरासाठी अत्यंत लाभदायक असते
अगदी बिन तेलाची वा मीठ टाकून सुधा चव दार लागते.
जास्त मटा भाजी खाली की पोट चडते असे म्हणतात.
पण तसे नाही जी माटा भाजी रासायनिक खते देऊन वाढतात ती त्रास करते.

६)माटा भाजी शेती

 खेडेगावात , गाव बाजारात आपल्याला पावसाळ्यात माटा भाजी विकत मिळते.
 यासाठी खेडेगावात लोक माटा भाजी ची शेती करतात.
 कोणत्याही पडीत जागेत कचरा गोळा करून पेटाऊन तेथ तयार झालेले 
 जागेत माटा भाजीचे बी पेरतात.
 आलीकडे मात्र लोक जास्त फायद्यासाठी रासायनिक खताचा वापर करून 
 माटा भाजी शेती करतात. त्यापासून सावध रहा .

७) माटा भाजी करण्याची पध्दत /माटा रानभाजी शिजवण्यासाठी पद्धत

 येथ क्लिक करा..


अशीच नवनवीन माहिती साठी भेट देत रहा. ही माहिती वाचून प्रतिसाद नक्की द्या.
आणि शेअर करा.

धन्यवाद.....

अजून काही पोस्ट




रानभाज्या ,गावरान भाज्या , .... रानभाज्या महोत्सव
आदिवासी भाज्या , जेवण , सेंद्रिय शेती, सेंद्रिय पीक , भाजी
मराठी ब्लॉग,मराठी माहिती, 

Previous Post Next Post