वृक्ष - हसणारे, चमकणारे, बरसणारे, मिटणारे, दूध देणारे | रहस्यमयी झाडे

              रहस्यमयी झाडे/ वृक्ष

नमस्कार मित्रांनो, मागील एका लेखामध्ये आपण मनुष्य भक्षक झाडांचे बेट या विषयी माहिती बघितली होती. आपल्या पृथ्वीवर अनेक रहस्य ही झाडे होती व आहेत. यांची आपण माहिती घेतली पाहिजे. आज आपण जाणून घेणार आहोत झाडांविषयी , वृक्षांविषयी जे वृक्ष,  झाड दूध देतात, हसतात, चमकतात, मिटतात, आणि पाऊस पडतात, बरसतात. चला तर सुरू करूया.

वृक्ष - हसणारे, चमकणारे, बरसणारे, मिटणारे, दूध देणारे | रहस्यमयी झाडे



वृक्ष - हसणारे, चमकणारे, बरसणारे, मिटणारे, दूध देणारे | रहस्यमयी झाडे
रहस्यमय झाडे

वृक्ष - हसणारे, चमकणारे, बरसणारे, मिटणारे, दूध देणारे झाड

१) हसणारे झाड / वृक्ष

         आफ्रिका तील जंगलांमध्ये काही वृक्ष असे आढळतात की, फुलांवर पीठ वा अन्य पावडर प्रमाणे दळलेला पदार्थ टाकला की, माणसे असल्याप्रमाणे ही झाडे आवाज करतात. या झाडांना हसणारी झाडे
किंवा हसणारा असे म्हणतात.

२) चमकणारे झाड / वृक्ष

           कॅलिफोर्निया येथील काही चांगला चमकणारी झाडे आहेत. सूर्यास्तानंतर म्हणजे सूर्य मावळल्यावर हि झाडे चमकायला सुरुवात होते. या झाडाचा प्रकाश येऊ प्रकाश तेजस्वी असतो की त्या प्रकाशात आपण पुस्तक वाचू शकतो.

३) बरसणारे झाड

      किनारी नावाच्या प्रदेशातील काही झाडे रात्रीच्या वेळा पाऊस पडताच व तेथील लोकर ची पाण्याची अडचण दूर करत असतात.

४) मिटणारे झाड

        आफ्रिकेतील जंगलामधील काही जातीची झाडे दिवसभर आपल्या फांद्या मिटवून पाने मिटवून घेतात. आणि रात्री चांदणी व चंद्राचा प्रकाश पडल्यावर पाणी उघडतात , फांद्या उघडतात.

५) दूध देणारे वृक्ष झाड

    अमेरिकेतील जंगलामध्ये काही झाडे अशी आहेत किती दूध देतात. या झाडांचे दूध गाई-म्हशींच्या दुधासारखी मधुर चवीला असते. या भागात राहणारे लोक या दुधाचा मनसोक्त वापर करतात.

या रहस्यमय झाडांविषयी माहिती वाचून तुम्हाला कसे वाटले कॉमेंट करून नक्की कळवा. माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा .
धन्यवाद.

🔵काही लोकप्रिय पोस्ट 🔵
👉 मनुष्य वृक्ष झाडांची बेट
👉 आपल्या भागातील औषधी वनस्पती व त्यांचे औषधी उपयोग.

FAQ'S

Previous Post Next Post