चार प्रसिद्ध शिकारी पक्षी
नमस्कार मित्रांनो, आपण शिकारी प्राणी तर बघितलेच आहेत आणि त्यांची भरपूर माहिती आपल्याला आहे. पण आपल्याला हे माहीत आहे की सर्वात घातक, आक्रमक शिकारी पक्षी कोणते आहेत. आज आपण अशा पक्षाविषयी माहिती घेणार आहोत. ते पक्षी जे आपल्या शिकारीमुळे प्रसिद्ध आहेत. गरुड, घार, ससाना, शिकरा असे अनेक पक्षी आपल्या शिकारीसाठी प्रसिद्ध आहेत. चला तर जाणून घेऊ प्रसिद्ध शिकारी पक्षी कोणते आहेत.
प्रसिध्द शिकारी पक्षी | आक्रमक , घातक शिकारी पक्षी
1) प्रसिद्ध शिकारी पक्षी गरुड
आपण जाणून घेणार आहोत प्रसिद्ध शिकार पक्षी गरुड विषयी माहिती मराठी मधून.
भारतामध्ये अनेक ठिकाणी गरूड हा पक्षी आढळतो. गरुड पक्षाच्या अनेक साधी आपल्याला भारतामध्ये बघायला मिळतात. सर्वात जास्त संख्येने असलेल्या गरुडाच्या जातीमध्ये पांढरी डोळे असलेला हलका पिवळा, भुरकट किंवा गडद काळा रंगाचा गरुड भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतो. गोल शेपूट डोक्यावर तुरा असा गरुड भारतामध्ये आपल्याला बघायला मिळतो. सर्वात भयानक गरुडाला उकाब किंवा पक्षांचा वाघ असे म्हणतात. याचे डोके चपटे आणि भीतीदायक दिसते. लांब शेपटी आणि पंजे धारदार असल्यामुळे आपल्या समोर आलेली शिकार गरुड कधीच सोडत नाही.
2) आक्रमक शिकारी पक्षी घार
चला जाणून घेऊ पक्षी घार विषयी माहिती मराठीमध्ये. आकाशात सर्वात उंच उडणारी घार आपण नेहमी बघत असतो. आकाशात उंच उडून आपल्या तीव्र डोळ्यांनी जमिनीवरची शिकार बघून आक्रमण करण्यास पटाईत असलेली घार आपल्याला माहित आहे. साधारणपणे 2 जातीच्या घारी भारतामध्ये आपल्याला बघायला मिळतात.
एक भुरकट आणि दुसरी खेमकरी . खेम करीला खैरी, शंकर, धोबिया, आणि चींल्होरअसेही म्हणतात. या घारीची डोके मान आणि छाती पांढरी असते. शरीर कापायचा रंगासारखे दिसत असते. भारतामध्ये घारीला शुभ मानले जाते. घार अति उंचावरून आपल्या तीव्र पंजाने आक्रमण करून आपली शिकार पडत असते.
3) शिकारी पक्षी ससाना
शिकारी पक्षी ससाना हा घार, बहिरी, याच पक्षातला जातीतला असून यांचा स्वभाव समान दिसून येतो. या पक्ष्याची चोच धारदार पिळदार आणि ताकत्वर असल्याने शिकार करण्यास याला मोठी मदत होते. ससाण्याच्या शरीरावर वरचा भाग भुरकट असतो आणि खालचा भाग पांढरा रंगाचा असतो. तोच केदार आणि मजबूत असल्याने चोचीने शिकार करण्यात पक्षी ससानाअग्रेसर असतो. माझी ससाने जूर्रा म्हणतात. महादेश्र्वरा नेणारा पेक्षा लांब आणि शिकार पकडण्यात चपळ आणि घातक असते.
4) आक्रमक शिकरा पक्षी
शिकारी पक्षांमध्ये सर्वात लहान असून सर्वात घातक सुद्धा शिक्रा पक्षी असतो. आकार लहान आणि कोकळे सारखा दिसनारा शिकरा पक्षी असतो.
या पक्षाच्या चेहऱ्यावरचा वरचा भाग करड्या रंगाचा असतो. आणि खालचा भाग बदामी आणि पांढऱ्या रंगाचा असून हा पक्षी छोट्या-छोट्या इतर उंदीर पाली सरख्या कीटकांची शिकार करतो. या पक्षाची एक उप जात म्हणजे " बया शिकरा " होय. घार, बहरी, शिखरा पाळीव पक्षी आहेत. हे पक्षी पाळणारे हातावर बसून त्यांना इशाऱ्यावर शिकवून दुसऱ्या पक्ष्यांची शिकार करायला लावतात. मुव्हीज मध्ये आपण बघितले असेल.
माहिती कशी आवडली कॉमेंट करून नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांना.
धन्यवाद....
🔵 लोकप्रिय पोस्ट 🔵