मधुमेह वर घरगुती आयुर्वेदिक उपचार
मधुमेहावर औषधी उपचार | मधुमेह: आयुर्वेदिक उपचार
निसर्ग आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे मदत करत असतो. मानवाच्या प्रत्येक रोगावर निसर्गात आपल्यांना गुणकारी औषध भेटत असते. पण गरज असते ती शोधायची. आज आपण जाणून घेणार आहोत मधुमेहावर घरगुती औषध उपचार, मेदू महा या रोगावर आयुर्वेदिक गुणकारी औषधी.
1. वाळलेले आवळे आणि जांभळाच्या बियांचा गर समप्रमाणात घेऊन त्याचे चूर्ण करावे रोज सकाळी काही न खाता ७ ग्राम चूर्ण गाईच्या दुधाबरोबर किंवा पाण्याबरोबर घेतल्याने मधुमेह बारा होतो.
2. जांभळाच्या बिया १० ग्राम आणि १ ग्राम अफू बारीक वाटून थोडे पाणी मिसळून बारीक गोळ्या तयार कराव्या. एक एक गोळी सकाळ संध्याकाळ पाण्याबारोर घेतल्याने एक महिन्यात मधुमेह बारा होतो.
3. मातीच्या भांड्यात विहिरीचे एक ग्लास पाणी भरून पळसाची ५ फुले टाकावी. सकाळी फुले कुचकारून शिळ्या तोंडाने ते पाणी प्यावे. दर आठवड्यात एक एक फुल तोडून प्रयोग केल्याने अतिशीघ्र आराम येतो.
4. रोज सकाळी रिकाम्या पोटी कडूलिंबाच्या पानाचा रस घ्यावा. यामुळे मधुमेह काबूत ठेवणे शक्य होते.
5. फणसाच्या पानांचा रस प्रत्येक दिवस सेवन करावा.
6. लिंबाच्या कोवळय़ा पानांचा रस सेवन केल्यानंतर डायबिटीस कंट्रोलमध्ये राहते.
7. डायबिटीस झालेल्या व्यक्तीने पथ्य पाळणे, योगा करणे, दररोज सकाळी फिरायला जाणे व शुद्ध हवा घेणे. गवतावर उघड्या पायाने चालणे आदी गोष्टी केल्या तरीही मधुमेह नियंत्रणात राहतो.
8. दोन ग्रॅम दालचिनी चूर्ण आणि एक लवंग पाण्यात उकळून घ्या. १५ मिनिटांनंतर हे पाणी सेवन करा. प्रत्येक दिवशी सकाळी आणि संध्याकाळी सेवन केले तरी चालते.
9. फरसबी आणि पत्ता कोबीच्या रसाचे मिश्रण प्यायले तरी मधुमेह कंट्रोलमध्ये राहतो.
10. तसेच भेंडीची भाजी बनवून खाल्ल्याने किंवा भेंडीला रात्री भिजत ठेवून सकाळी उठल्यावर ते पाणी प्यायल्यानेही मधुमेह नियंत्रणात राहतो.
11. बेलाच्या आणि सीताफळाच्या पानांचे चूर्ण तयार करून प्रत्येक दिवशी मधुमेह असलेल्या व्यक्तीने घेतले तर मधुमेह कंट्रोलमध्ये राहतो.
🌳 लोकप्रिय माहिती....🌳
साखर पूर्णपणे बंद करण्यामुळे आरोग्यावर काय परिणाम होतात, हे तुम्हाला ठाऊक आहे का?
ठाऊक नसेल, तर ते जाणून घ्यायची इच्छा नक्कीच असेल ना....? तर मित्रहो, साखर पूर्णपणे बंद केल्याने शरीरावर काय परिणाम दिसून येतो हे तुम्हाला माहित आहे का? चला जाणून घेऊ या!*
१. साखर कमी केल्याने तुमचे हृदय चांगल्याप्रकारे काम करेल. हृदय हा एक संवेदनशील अवयव आहे, त्यामुळे त्याची अतिरिक्त काळजी घेणे गरजेचे आहे. साखर कमी केल्याने हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.
२. साखर कमी केल्याने तुम्हाला तुमच्या त्वचेमधेही फरक दिसेल. तुमची त्वचा आणखी सुंदर आणि तजेलदार दिसेल. विशेषतः रात्रीच्या वेळी साखरेचे पदार्थ न खाल्यास तुमच्या त्वचेववर सुरकुत्या उमटत नाहीत.तुमच्या चेहऱ्यावरील मुरुमे, डाग घालवण्यासाठी तुम्हाला क्रीम वगैरे लावायची देखील गरज भासणार नाही. साखर कमी केल्यानंतर तुम्हाला तुमच्या त्वचेमध्ये विलक्षण फरक दिसेल.
३. साखर कमी केल्याने तुम्हाला शांत झोप लागते. तर दुसरीकडे साखरेचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने तुम्हाला निद्रानाशास सामोरे जावे लागते.
४. साखर जास्त खाल्याने जळजळ आणि श्वासोच्छवास करण्यास त्रास होणे, अशा समस्यांना सामोरे जावे लागते.
५. साखर कमी करून तुम्ही तुमचे अतिरिक्त वजन कमी करू शकता. डोनेट, पेस्ट्री आणि तत्सम साखरयुक्त गोड पदार्थ खाणे बंद केले पाहिजे.
६. साखर कमी केल्याने तुम्ही तुमची स्मरणशक्ती सुधारू शकाल.साखरेचे अधिक सेवन केल्याने तुमच्या बुद्धीयंत्रणेवर परिणाम होतो आणि स्मरणशक्ती कमजोर होते. त्यामुळे साखरेचे सेवन कमी केल्याने तुमची स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.
७ .साखर कमी केल्याने तुम्हाला मधुमेह होण्याचा धोका राहणार नाही. मधुमेह हा आजार तुमच्या यकृतामध्ये वाढणाऱ्या चरबीमुळे होण्याची संभावना असते.साखरेमुळे आपले स्वादुपिंड योग्यरीत्या काम करत नाही. त्यामुळे साखर कमी करणे हा मधुमेहावरचा रामबाण उपाय आहे.
८. साखर बंद केल्यानंतर पोट आणि आतडे चांगल्याप्रकारे अन्न पचवण्यास मदत करते.
९. साखर खाणे बंद केल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईल. साखर पांढऱ्या पेशींना घातक जीवाणू नष्ट करण्यापासून रोखते.
१०. साखर कमी केल्यानंतर तुमच्या सांधेदुखी व तत्सम वेदना (Joint Pains) कमी होण्यास मदत होईल.
११. शरीरातील शर्करेचे प्रमाण कमी झाल्यास इन्सुलिनची मात्रा वाढून मधुमेहाचं प्रमाण कमी करू शकता.
काय तर मग? घ्याच आता साखर कमी करण्याचा कटू निर्णय!
औषधी वनस्पती औषधे घरपोच मिळवण्यासाठी संपर्क -
✂️ *नो* *ऑपरेशन* ✂️
🧬 *नो* *साईड* *इफेक्ट*
💉 *नो* *इंजेकशन* 💉
* 📦संपूर्ण होम डिलिव्हरि सेवा ✉️🚚📦
*भीमाशंकर जंगल मेडीसिन* ( B.G.M) याच्या कडील आयुर्वेदिक औषधे हा आजार बरा करतो.
*💯%* *शुद्ध* *आयुर्वेदिक* *औषधी* *व* *वनोऔषधी* पासुन निर्मित पहिल्या दिवसा पासुन फरक पडतो अनुभव...
*100* % *गॅरंटी
संपर्क
प्रणय मोहिते
*+91 8928767165*
व्हाट्सअप - Hii करा आणि माहिती व औषध घरपोच मिळावा.
अशाच बनवून पोस्ट वाचण्यासाठी इको महा ई नोकरीला भेट देत रहा. पोस्ट आवडली तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा.
टिपः कोणत्याही औषधी वनस्पती च्या औषधी गुणधधन्यवादर्माचा उपयोग करत असताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. वनस्पतीच्या मोठ्या प्रमाणावर उपयोग असले तरी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय तिचा उपयोग करू नये.कारण काही वनस्पतीच्याbजास्त सेवन करणे योग्य नाही.त्यांचा वाईट परिणाम आपल्यावर होऊ शकतात.म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्या शिवाय जास्त प्रमाणात वापर करू नये.वरील सर्व माहिती चा हक्क भीमाशंकर जंगल मेडीसीन यांच्या कडे आहे. औषध घेण्यासाठी त्यांना संपर्क करून तुमच्या जबाबदारीवर माघवावी .
FAQ'S
1]साखर पूर्णपणे बंद करण्यामुळे आरोग्यावर काय परिणाम होतात ?
Ans.साखर कमी केल्याने तुमचे हृदय चांगल्याप्रकारे काम करेल. हृदय हा एक संवेदनशील अवयव आहे, त्यामुळे त्याची अतिरिक्त काळजी घेणे गरजेचे आहे. साखर कमी केल्याने हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.
2]मधुमेहावर गुणकारी आयुर्वेदीक औषधी वनस्पती कोणत्या ?
Ans. कडुलिंब, आवले, जांबुल,पळसाची फुले, फणस, लिंब इत्यादी.
3]मधुमेह नियंत्रित करण्यासाठी घरगुती उपाय ?
Ans .फरसबी आणि पत्ता कोबी च्या रसाचे मिश्रण जायला दिले तर मधुमेह कंट्रोल मध्ये राहतो
4]मधुमेह नियंत्रित झाल्याचे फायदे ?
Ans.साखर कमी केल्याने तुम्हाला शांत झोप लागते. तर दुसरीकडे साखरेचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने तुम्हाला निद्रानाशास सामोरे जावे लागते.
साखर जास्त खाल्याने जळजळ आणि श्वासोच्छवास करण्यास त्रास होणे, अशा समस्यांना सामोरे जावे लागते.
साखर कमी करून तुम्ही तुमचे अतिरिक्त वजन कमी करू शकता. डोनेट, पेस्ट्री आणि तत्सम साखरयुक्त गोड पदार्थ खाणे बंद केले पाहिजे.
साखर कमी केल्याने तुम्ही तुमची स्मरणशक्ती सुधारू शकाल.साखरेचे अधिक सेवन केल्याने तुमच्या बुद्धीयंत्रणेवर परिणाम होतो आणि स्मरणशक्ती कमजोर होते. त्यामुळे साखरेचे सेवन कमी केल्याने तुमची स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.
5]मधुमेह का होतो ?
Ans.आपल्या दैनंदिन जीवनात योग्य दिनचर्या आणि आहार नं घेणे. आहरच्या वाईट सवई असणे आणि अती प्रमाणात गोड पदार्थ सेवन करणे ही मधुमेह होण्याची कारणे असू शकतात.
6]जागतिक मधुमेह दिन ?
Ans.Monday, 14 November
World Diabetes Day 2022
7]मधुमेहाची लक्षणे कशी असतात. ?
Ansसातत्याने लघवीची भावना होणे, नेहमी तहान लागल्यासारखे वाटणे, अचानकपणे वजन घटणे, प्रचंड भूक लागणे, दृष्टीमध्ये लक्षणीय बदल, हात किंवा पायांत सतत चमकल्यासारखे किंवा गुदगुल्यांची भावना होणे, बरेचदा थकल्यासारखे वाटणे, त्वचा एकदम कोरडी होणे, जखमा बऱ्या होण्यास वेळ लागणे, नेहमीपेक्षा अधिक वेळा संसर्ग होणे ही मधुमेहाची काही ठळक लक्षणे आहेत. याखेरीज मळमळल्यासारखे वाटणे, उलटीची भावना होणे किंवा पोटात अचानक दुखल्यासारखे वाटणे अशीही लक्षणे जाणवू शकतात.