मधाचे औषधी उपयोग | मधमाशा मध कशा बनवतात.

   मधमशांचे औषधी मध व त्याचे गुणधर्म 

मधाचे औषधी उपयोग | मधमाशा मध कशा बनवतात. 


    मध म्हटलं की ओठावर अलगत लाळ येते. मधमाशा भरपूर वेळ घालून , कष्ट करून मध गोळा करतात. आपण मात्र फुकट खातो. आपल्याला मध कुठं मिळत....? तसे बघितलं तर आपल्याला मध आता कोणत्याही दुकानावर मिळत. मधमाशा पालन व्यवसाय करणे भरपूर लोकांनी सुरू केले आहे .

मधाचे औषधी उपयोग | मधमाशा मध कशा बनवतात.

त्यातून अनेक जण नफा मिळतात.पण बाजारात मिळणार मध हे जास्त पैसे मिळवण्यासाठी बरेच जण भेसळ युक्त मध विकत असतात. खर ओरिजनल मध कुठं मिळत....जिथे तयार होतं तिथे.
मध कस तयार होत ??? मधाचे औषधी उपयोग काय ? कुणाला माहीत आहेत ? चला आज आपण जाणून घेऊ मध कसे तयार होते व त्याचे औषधी उपयोग काय ?

 मध कसे तयार होते.....?


       मधमाशा मध्ये एक राणी माशी , काही शिपाई माशा. काही कामगार माशा . अशी विभागणी असते.
राणी माशी अंडी/ नवीन माशी जन्माला घालण्याची कामगिरी करते. बाकी नरमादी माश्या राणी माशी ची सेवा करतात. कामकरी मधमाशा अनेक ठिकाणी जाऊन फुलांमधील रस गोळा करून घेऊन येतात. सर्व कामकरी मधमाशा आणलेला फुलामंधील रस पोळ्या मधी जमा करत असतात.अनेक फुळांमधील जमविलेल्या हा रस म्हणजे मध. ही क्रिया भरपुर वेळा होते. हे मध राणी माशी व नवीन जन्माला आलेल्या मध माश्या यांच्यासाठी असते.
असे तयार होते मध.

मधाचे औषधी उपयोग | मधमाशा मध कशा बनवतात.


मधाचे औषधी उपयोग | मधाचे औषधी गुणधर्म


1) तोंड आल्यास पाण्यात मध टाकून त्याने गुळण्या कराव्यात. असे केल्यास तोंड आल्याची तक्रार दूर होते.

2) जुलाब होत असल्यास मध आणि लिंबू पाणी मिसळून पिल्याने आराम मिळतो.

3) अल्सर च्या रुग्णांसाठी मध गुणकारी असते.

4) बौद्धिक काम करणाऱ्या साठी व बुद्धी सुधारणा साठी मध लाभदायक असते.

5) दुधात मध घालून पिल्याणे अंगावरील सुरकुत्या कमी होतात.
  
6) मधाने जखम लवकर भरून निघते.

7) मध आणि बदाम खाल्याने प्रसूती पष्यात होणाऱ्या विकरा पासून बचाव होतो. 

       हे आपल्याला माहीत आहे का ?

अशाच औषधी वनस्पती माहिती मिळावी यासाठी जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि माहिती कशी वाटली कॉमेंट करा.

धन्यवाद...
टिपः कोणत्याही औषधी वनस्पती च्या औषधी गुणधर्माचा उपयोग करत असताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. वनस्पतीच्या मोठ्या प्रमाणावर उपयोग असले तरी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय तिचा उपयोग करू नये.कारण काही वनस्पतीच्याbजास्त सेवन करणे योग्य नाही.त्यांचा वाईट परिणाम आपल्यावर होऊ शकतात.म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्या शिवाय जास्त प्रमाणात वापर करू नये.

       

Previous Post Next Post