दात दुखीवर घरगुती उपाय | दात किडीवर उपाय


           दाढ दुखीवर घरगुती उपाय 


      नमस्कार मित्रांनो, या धावपळीच्या युगात प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या रोगाने त्रास दिलास आहे. पण लहानापासून मोठ्यापर्यंत प्रत्येकाला त्रास देणारा रोग, आजार आणि दुःख तो म्हणजे दात दुखीचा त्रास. आज आपण जाणून घेणार आहोत दाढ दुखीवर, दातदुखीवर व दात किडीवर घरगुती उपाय. जर एकदा दात दुखीचा त्रास सुरू झाला, काही रात्री, काही दिवस आपल्याला झोपच लागत नाही. कारण दाढ दुखी चा त्रास एवढा खतरनाक असतोच. चला तर मग जाणून घेऊ असे काही उपाय दातातील कीड, दात दुखण्यावर परिणामकारक ठरतील.

दात दुखीवर घरगुती उपाय | दात किडीवर उपाय



दात दुखल्यास, किडल्यास, हिरड्या दुखत असल्यास घरगुती उपचार
दातातील कीड कशी काढावी ?

1) दातातील कीड कशी काढावी ?

     आपण असे काही उपाय जाणून घेऊ की दातातील कीड बाहेर कशी काढून दात कसा स्वच्छ होईल त्यासाठी दातातील कीड कशी काढावी यावर काही घरगुती उपाय.

A) दातातील कीड कशी काढावी उपाय क्रमांक एक

         दातातील कीड काढण्यासाठी आपल्याला प्रथमतः गरज आहे तुरटीची. अगदी कमी पैशात तुम्हाला कोणत्याही दुकानात तुरटी भेटून जाईल त्रुटीची अगदी छोटी पुढे म्हणजे पावडर बनवून घ्यावी . किंवा दुकानातून घेतानाच तुरटीची पावडर घ्यावी. आणि अगदी थोड्या प्रमाणात याच्यामध्ये खाण्याचा घरगुती जुना मिक्स करून घ्यावा. अगदी थोडासा. थोडं पाणी टाकून आपण हे मिश्रण योग्य करू शकतो. मिश्रण तयार झाल्यावर पुढची वेळ तेथे कापूस आणि काडी ची. आगपेटीची काडी व कापूस घेऊन आपण कान साफ करण्यासाठी जी गाडी बनवतो कशी बनवून घ्यावी. नाहीतर मेडिकल मधून काम साफ करायचे कापसाच्या काड्या पाकीट घेऊन यायचं. या काडी च्या मदतीने केलेले मिश्रण किडलेल्या दाता ला योग्य पद्धतीने लावा. मिश्रण लावल्यानंतर आपले तोंड बंद करू नका उपदेश करून ठेवा. काही वेळाने तोंडातून लाळ यायला सुरुवात होईल ती लाळ करण्याचा प्रयत्न करू नका ती तोंडातून खाली पडू द्या. काही वेळाने तुमच्या लक्षात येईल की दाताची किड लाळे बरोबर पडलेली दिसेल. अशाप्रकारे तुम्ही आपले दाताची कीड काढू शकता.

B) दातातील कीड कशी काढावी उपाय क्रमांक 2

      दातातील कीड काढण्यासाठी तुळशीची दोन स्वच्छ पाने घ्यावी. आणि त्यानंतर लावून घ्यावे आणि त्याची थोडीशी पावडर करावी. आणि शेवटचा केव्हा व म्हणजे हळद. हळद आणि लवंग ची पावडर एकत्र करून तुळशीच्या पानात घेऊन त्याची एक कुडी गोळी बनवावी आणि ती दातावर ठेवावी. त्यामुळे दात दुखणे कमी होऊन दातातील कीड कमी होण्यास मदत होईल. हे वारंवार आठवडाभर करावे.

C) दातातील कीड कशी काढावी उपाय क्रमांक तीन

          दातातील कीड, अळी काढण्यासाठी उपाय करण्यासाठी आपल्याला गरज पडेल वावडिंग ची. चिमूटभर वावडिंग घेऊन दहा ते पंधरा मिनिटे पाण्यात ठेवावे. नंतर एका स्वच्छ सफेद रुमाला मध्ये किंवा फडक्या मध्ये वावडिंग म्हणजेच रमलेली वावडिंग घेऊन त्याची घडी करून म्हणजेच छोटा चिमूटभर वावडींगा रुमालात/ फडक्यात घेऊन किडलेल्या दातावर ठेवावे. ठेवल्याने तोंडात लाळ येईल . लाळ जोडण्याचा प्रयत्न करू नका. लाळ तोंडातून खाली पडू द्या. लाळे बरोबर तोंडातील कीड कोण बाहेर पडेल.

2) हिरड्यांची सूज कमी करण्यासाठी घरगुती उपाय

  • a) हिरड्यांना जर सूज आलेली असेल तर मिठाचे पाणी करून गोळ्या कराव्या सूज कमी होईल आणि दुखणे फार कमी होईल. नाहीतर सूज आलेल्या ठिकाणी बारीक मीठ , नमक सूज आलेल्या ठिकाणी लावावे , चोळावे.
  •  b) दात दुखीवर आणि हिरड्या सुजल्या वर वर्षानुवर्षे लवंग चा वापर केला जातो. लवंग तेल घ्यावे आणि सुजलेल्या हिरड्या मालिश करावी त्याने हिरड्यांना आराम मिळतो. लवंगाचे तेल मिळत नसल्यास लावून घेऊन ते दाताखाली दाबून धरावे यामुळे चांगला फरक पडतो.
  • c) हिरड्या दात दुखत असल्यास लिंबू घ्यावे आणि लिंबापासून रस तयार करून त्यात थोडे पाणी मिसळून गुळण्या कराव्या. त्यामुळे हिरड्या सूज कमी होऊन दुखणे बंद होते.
  • d) हिरड्यांची सूज व दुखणे कमी करण्यासाठी आपण हळदीचा उपयोग करू शकतो. हळदीचा लेप आपण सुजलेल्या दातांचे ठिकाणी लावू शकतो.

3) दात दुखीवर घरगुती उपाय

‌ रात्री-अपरात्री जर तुमची दाढ दात दुखायला लागले तर तुम्हाला घरगुती उपचार माहीत असायला हवे. तर चला जाणून घेऊ या घरगुती उपचार दात दुखी वर. काही सोललेल्या लसणाच्या पाकळ्या घ्याव्या. त्याच्या दोन तुकडे करून घ्यावे. नंतर की घ्यावी हळद आणि नमक मीठ . लसणाची अर्धी पापडी घेऊन हळदीत मिक्स करावी नंतर नमक मध्ये मिक्स करावे. लसणाच्या पाकलीला हळद आणि मीठ योग्यप्रकारे चिटकले हवे. नंतर ही हळद , मीठ लटकलेली पाकळी जेथे दाढ दुखते तिथे ठेवावी. तुमच्या तोंडाला लाळ येईल मात्र तुमच्या दुखण्यावर फरक होऊन तुम्हाला आराम वाटेल हा उपाय नक्की करा.

🆕काही अजून लोकप्रिय पोस्ट

ही माहिती कशी वाटली कमेंट करुन बाकी कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.
धन्यवाद

FAQ'S


1) दाढ दुखीवर घरगुती उपचार कसे करू शकतो ?
Ans. हो हळद मीठ व लसणाचा उपयोग करून आपण दाढ दुखी वर घरगुती उपचार करू शकतो वरील माहिती नुसार उपयोग करा.

2) दातातील कीड कशी काढावी ?
 Ans. दातातील कीड काढण्यासाठी लवंग, हळद यांचे मिश्रण तुळशीच्या पानात घेऊन पूड करून ती किडलेल्या दातावर ठेवावे.

3) हिरड्यांची सुजणे कमी कसे करावे ?
 Ans. हिरड्यांची सूज कमी करण्यासाठी मिठाने यांना मॉलिश करावी किंवा मिठाच्या पाण्याने गुळण्या कराव्यात.

4) दातांच्या हिरड्या मजबूत कशा कराव्या ?
Ans. दातांच्या हिरड्या मजबूत करण्यासाठी जास्त पालेभाज्या हिरव्या भाज्या खाव्या आणि सी जीवन सत्व असलेले फळे आहारात समाविष्ट करावी.

5) दात किडणे कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो?
Ans. दात किडणे हे आपल्या दातांच्या अस्वच्छतेमुळे आणि जंक फूड आणि जास्ती गोड पदार्थ खाल्ल्याने होते. याच्यावर उपाय म्हणून फळ आणि पालेभाज्यांचा जेवणात उपयोग करावा.

 6) दातात कीड का होते ?
  Ans. दातात कीड आपले दात स्वच्छ ठेवल्याने होत असते. आणि गोड जंकफूड खाल्याने दातात अडकलेले अन्न साफ न केल्याने दाताला कीड लागते.


टिपः.
  कोणत्याही औषधी वनस्पती च्या औषधी गुणधधन्यवादर्माचा उपयोग करत असताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. वनस्पतीच्या मोठ्या प्रमाणावर उपयोग असले तरी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय तिचा उपयोग करू नये.कारण काही वनस्पतीच्याbजास्त सेवन करणे योग्य नाही.त्यांचा वाईट परिणाम आपल्यावर होऊ शकतात.म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्या शिवाय जास्त प्रमाणात वापर करू नये.

  
     
Previous Post Next Post